बळी (क्रिकेट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रिकेटच्या खेळात गोलंदाज फलंदाजाला बाद करून त्याचा डाव संपवू शकतो.

बाद करण्याचे दहा प्रकार आहेत. पैकी गोलंदाजाला ज्यांचे श्रेय मिळते असे पाच प्रकार आहेत.

  • त्रिफळाचीत (बोल्ड)
  • पायचीत (एल.बी.डब्ल्यू.)
  • कॉट
  • हिट विकेट
  • स्टम्प्ड