ए.एन. हॉर्न्बी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
आल्बर्ट नील्सन हॉर्न्बी (फेब्रुवारी १०, इ.स. १८४७:ब्लॅकबर्न, लँकेशायर - डिसेंबर १७, इ.स. १९२५:नांटविच, चेशायर) हा
इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट व रग्बी खेळलेला खेळाडू होता.
हॉर्न्बीने रग्बी व क्रिकेट दोन्ही खेळांत इंग्लंडचे नेतृत्त्व केले.
|
|