जिम लेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेम्स जिम चार्ल्स लेकर (फेब्रुवारी ९, इ.स. १९२२ - एप्रिल २३, इ.स. १९८६) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून ४६ कसोटी क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.

लेकरचा सामना म्हणून प्रसिद्ध झालेल्या कसोटी सामन्यात लेकरने ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ बळी घेतले

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
क्रिकेटबॉल.jpg इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.