सोमाली भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोमाली

Af-Soomaali

اللغة الصومالية
स्थानिक वापर सोमालिया, सोमालीलॅंड, जिबूती, इथियोपिया, येमेन, केनिया
प्रदेश आफ्रिकेचे शिंग
लोकसंख्या १.७ कोटी
भाषाकुळ
आफ्रो-आशियन
  • कुशितिक भाषासमूह
    • इथियोपिक
      • सोमाली
लिपी लॅटिन, अरबी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर सोमालिया ध्वज सोमालिया
अल्पसंख्य दर्जा इथियोपिया ध्वज इथियोपिया, जिबूती ध्वज जिबूती
भाषा संकेत
ISO ६३९-१ so
ISO ६३९-२ som
ISO ६३९-३ som
भाषिक प्रदेशांचा नकाशा

सोमाली ही पूर्व आफ्रिकेच्या सोमालिया, जिबूतीइथियोपिया देशांमध्ये वापरली जाणारी एक आफ्रो-आशियन भाषा आहे.

हे पण पाहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]