टिप स्नूक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सिबली जॉन टिप स्नूक (फेब्रुवारी १, इ.स. १८८१ - ऑगस्ट १४, इ.स. १९६६) हा
दक्षिण आफ्रिकाकडून कसोटी क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. याने पाच सामन्यांत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्त्व केले.
|
|