Jump to content

त्रिनिदाद आणि टोबॅगो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
त्रिनिदाद आणि टोबॅगो
Republic of Trinidad and Tobago
त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रजासत्ताक
त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगोचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Together we aspire, together we achieve" (आपण एकत्रितपणे विचार करू, आपण एकत्रितपणे मिळवू)
राष्ट्रगीत: Forged from the Love of Liberty
त्रिनिदाद आणि टोबॅगोचे स्थान
त्रिनिदाद आणि टोबॅगोचे स्थान
त्रिनिदाद आणि टोबॅगोचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी पोर्ट ऑफ स्पेन
सर्वात मोठे शहर चाग्वानास
अधिकृत भाषा इंग्लिश
सरकार संसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख ॲन्थनी कार्मोना
 - पंतप्रधान कमला प्रसाद-बिसेसर
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ३१ ऑगस्ट १९६२ 
 - प्रजासत्ताक दिन १ ऑगस्ट १९७६ 
क्षेत्रफळ
 - एकूण ५,१३१ किमी (१७१वा क्रमांक)
 - पाणी (%) नगण्य
लोकसंख्या
 -एकूण १३,४६,३५० (१५२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २५४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २८.४१४ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २१,२८७ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७६० (उच्च) (६७ वा) (२०१२)
राष्ट्रीय चलन त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी - ४:००
आय.एस.ओ. ३१६६-१ TT
आंतरजाल प्रत्यय .tt
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ८६८
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रजासत्ताक हा कॅरिबियनच्या लेसर ॲंटिल्स भागातील एक देश आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाच्या ईशान्येस दक्षिण कॅरिबियन समुद्रात त्रिनिदादटोबॅगो ह्या दोन बेटांवर वसला आहे.

इ.स. १४९८ साली क्रिस्तोफर कोलंबस येथे पोचल्यापासून १७९७ सालापर्यंत त्रिनिदाद बेट स्पेनची वसाहत होती. १९व्या शतकामध्ये त्रिनिदाद व टोबॅगो ह्या दोन्ही बेटांची मालकी ब्रिटिश साम्राज्याकडे आली. ब्रिटनपासून १९६२ साली स्वतंत्र्य मिळाल्यानंतर १९७६ साली त्रिनिदाद व टोबॅगो प्रजासत्ताक अस्तित्वात आले. सध्या राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असलेल्या ह्या देशामध्ये पेट्रोलियम व रासायनिक हे प्रमुख उद्योग आहेत. कॅरिबियनमधील एक श्रीमंत व समृद्ध देश मानला जाणाऱ्या त्रिनिदाद व टोबॅगोमधील वार्षिक दरडोई उत्पन्न कॅरिबियन परिसरामध्ये सर्वाधिक आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: