सदस्य चर्चा:अभय नातू

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Archives
जुन्या चर्चा येथे आहेत
पासून पर्यंत
चर्चा १ (Archive 1)
चर्चा २ (Archive 2)
चर्चा ३ (Archive 3)
चर्चा ४ (Archive 4) जुलै २८, २००६
चर्चा ५ (Archive 5) जुलै २८, २००६ ऑक्टोबर २२, २००६
चर्चा ६ (Archive 6) ऑक्टोबर २३, २००६ नोव्हेंबर ९, २००६
चर्चा ७ (Archive 7) नोव्हेंबर ९, २००६ जानेवारी ३, २००७
चर्चा ८ (Archive 8) जानेवारी ३, २००७ मार्च २७, २००७
चर्चा ९ (Archive 9) मार्च २७, २००७ जून २७, २००७
चर्चा १० (Archive 10) जून २७, २००७ ऑक्टोबर २९, २००७
चर्चा ११ (Archive 11) ऑक्टोबर २९, २००७ डिसेंबर १९, २००७
चर्चा १२ (Archive 12) डिसेंबर १९, २००७ मार्च ३, २००८
चर्चा १३ (Archive 13) मार्च ३, २००८ मार्च २५, २००८
चर्चा १४ (Archive 14) मार्च २५, २००८ जून १६, इ.स. २००८
चर्चा १५ (Archive 15) जून १६, २००८ फेब्रुवारी १०, इ.स. २००९
चर्चा १६ (Archive 16) फेब्रुवारी १०, २००९ ऑगस्ट ३१, इ.स. २००९
चर्चा १७ (Archive 17) ऑगस्ट ३१, इ.स. २००९ ऑक्टोबर १२, इ.स. २००९
चर्चा १८ (Archive 18) ऑक्टोबर १२, इ.स. २००९ जानेवारी ३, इ.स. २०१०
चर्चा १९ (Archive 19) जानेवारी ३, इ.स. २०१० जून ८, इ.स. २०१०
चर्चा २० (Archive 20) जून ८, इ.स. २०१० सप्टेंबर १३, इ.स. २०१०
चर्चा २१ (Archive 21) सप्टेंबर १२, इ.स. २०१० जुलै ९, इ.स. २०११
चर्चा २२ (Archive 22) जुलै ९, इ.स. २०१० नोव्हेंबर २२, इ.स. २०११
चर्चा २३ (Archive 23) नोव्हेंबर २२, इ.स. २०११ जून २, इ.स. २०१२
चर्चा २४ (Archive 24) जून २, इ.स. २०११ नोव्हेंबर २५, इ.स. २०१२
चर्चा २५ (Archive 25) नोव्हेंबर २५, इ.स. २०१२ जून २५, इ.स. २०१३
चर्चा २६ (Archive 26) जून २५, इ.स. २०१३ सप्टेंबर १, इ.स. २०१४
चर्चा २७ (Archive 27) सप्टेंबर २, इ.स. २०१४ नोव्हेंबर १६, इ.स. २०१५
चर्चा २८ (Archive 28) नोव्हेंबर १६, इ.स. २०१५ सप्टेंबर १४, इ.स. २०१६
चर्चा २९ (Archive 29) सप्टेंबर १४, इ.स. २०१६ मार्च २०, इ.स. २०१७
चर्चा ३० (Archive 30) मार्च २०, इ.स. २०१७ जून ३०, इ.स. २०१७
चर्चा ३१ (Archive 31) जुलै १, इ.स. २०१७ फेब्रुवारी २१, इ.स. २०१८
चर्चा ३२ (Archive 32) फेब्रुवारी २१, इ.स. २०१८ जुलै, इ.स. २०१८
चर्चा ३३ (Archive 33) जुलै, इ.स. २०१८ जानेवारी, इ.स. २०२०
चर्चा ३४ (Archive 34) जानेवारी, इ.स. २०२० १७ एप्रिल, इ.स. २०२१
चर्चा ३५ (Archive 35) १७ एप्रिल, इ.स. २०२१ १७ जानेवारी, इ.स. २०२२
चर्चा ३६ (Archive 36) १७ जानेवारी, इ.स. २०२२ २० फेब्रुवारी, इ.स. २०२३

माझ्यासाठीच्या आपल्या सूचना, प्रश्न, इ. येथे नोंदवा.

प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धेचा कालावधी

@अभय नातू: प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धेचा कालावधी वाढवून ती तारीख ११ जानेवारी करण्यात आली आहे. कृपया साईट नोटीसवर तसा बदल करावा ही विनंती--आर्या जोशी (चर्चा) १५:१८, ८ जानेवारी २०२० (IST)[reply]

स्पर्धा संपली आहे. तरी साईट नोटीस काढावी.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०८:४५, १३ जानेवारी २०२० (IST)[reply]
झाले. -- अभय नातू (चर्चा) ०१:००, १९ जानेवारी २०२० (IST)[reply]

सुंदरगिरी मठ

या मठाची माहिती आपण कारण नसताना औसा या भागात टाकली. आपल्या या कृतीमुळे मी ती माहिती काढुण टाकली. आपणास विनंती की यापुढे कृपया माझ्यालेखनात आपण दरूस्ती करू नये.
{{संगीता व्यंकटराव मोरे (चर्चा) १९:२५, १० जानेवारी २०२० (IST)}}[reply]
@संगीता व्यंकटराव मोरे:
लहानसहान व उल्लेखीनीयता नसलेल्या लेखांतील माहिती मूळ लेखांत हलवली जाते. जर लेख मोठा असेल तर तो तसाच ठेवला जातो, उदा. सुंदरगिरी मठ. जर सुरुवात करताना लेख मोठा करण्याचा बेत असेल तर त्या लेखावर {{कामचालू}} हा साचा लावावा.
तुम्ही विकिपीडियावर लिहिता तेव्हा इतर संपादक त्यांत बदल करणारच हे गृहित धरून चालावे. येथे माझे, तुमचे लेखन नसते याची नोंद घ्यावी.
अभय नातू (चर्चा) २१:३९, ११ जानेवारी २०२० (IST)[reply]

Kindly delete the above page, lock evasion of Special:CentralAuth/Swarup_Kumar_Solanki. Thanks. Minorax (चर्चा) २१:३३, १९ जानेवारी २०२० (IST)[reply]

झाले. -- अभय नातू (चर्चा) २३:०१, १९ जानेवारी २०२० (IST)[reply]

Hello, can you please unprotect this page and restore the 2007 version of this template? There are some 2015 requests for speedy deletion that need to be attended, otherwise this wiki is not in compliance with wmf:Resolution:Licensing policy. Nemo bis (चर्चा) १३:५५, १७ फेब्रुवारी २०२० (IST)[reply]

@Nemo bis:
Which 2015 requests are you referring to? Thanks.
अभय नातू (चर्चा) ०८:३६, २३ फेब्रुवारी २०२० (IST)[reply]
He is talking about these requests. Please restore the delete template immediately. If mrwiki continues to stay hostile towards non-marathi speakers and SWMT members, further steps will have to be taken. Masumrezarock100 (चर्चा) ०९:५१, २३ फेब्रुवारी २०२० (IST)[reply]
झाले. - @Nemo bis:, @Masumrezarock100:, {{Delete}} restored to last revision from 2007. -- अभय नातू (चर्चा) ०४:३३, २४ फेब्रुवारी २०२० (IST)[reply]
thanks for your pings, @Masumrezarock100:, @Nemo bis:, They havn't replied to it though, I think we should move towards the next step now and start with rfc for mrwiki. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] २२:३२, २३ फेब्रुवारी २०२० (IST)[reply]
The requested action was executed inside 24 hours of the clarification. I'm not sure of the RFC-requester's intents but any RFC seems unnecessary at this point. -- अभय नातू (चर्चा) ०५:१२, २४ फेब्रुवारी २०२० (IST)[reply]

Hello. Please, see पेसी and consider deleting it as cross-wiki spam. Thanks--Sakretsu (चर्चा) १८:०५, ३ मार्च २०२० (IST)[reply]

वगळलेले पान

अभय नातू सर, आपण माझे पान प्रशासक या नात्याने वगळले आहे. माझा लेख हे माझे संशोधन आहे. विश्वकोशात त्याची माहिती नाही हेच जालना जिल्ह्याचे दुर्दैव. मी स्वतः शायरांना भेटून आणि आ. भगवान काळे यांच्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन लेख लिहीला आहे. तो संपुर्ण खरा आहे. कृपया मार्गदर्शन करावे. ज्योती धर्माधिकारी ]

@ज्योती धर्माधिकारी:
सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावर योगदान दिल्याबद्दल धन्यवाद.
येथे लिहिले जाणारे लेख ललितशैलीमध्ये लिहिले जात नाहीत. याशिवाय स्वतःचे संशोधन येथे लिहिता येत नाही. तुम्ही केलेले संशोधन इतरत्र (ब्लॉग किंवा वैयक्तिक संकेतस्थळ नव्हे) प्रकाशित झाले असता त्याचा संदर्भ देउन येथे लिहिता येते.
असे असता तुमचा लेख वगळला गेला. आशा आहे वरील नोंदी (तसेच येथील इतर मार्गदर्शन) वाचून योग्यप्रकारे पुन्हा लेखन कराल किंवा दुसरे लेख लिहाल.
पुन्हा एकदा धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १५:५६, ८ मार्च २०२० (IST)[reply]

सर इतरत्र प्रसिध्द झाले आहे. तो संदर्भ घेऊन पुन्हा लिहू का? जालना जिल्ह्याचे साहित्य योगदान जगाला समजेल ज्योती धर्माधिकारी (चर्चा) १६:०४, ८ मार्च २०२० (IST)[reply]

@ज्योती धर्माधिकारी:
हो, तसे लिहावे. लेखावर {{कामचालू}} हा साचा लावल्यास इतर सदस्यांच्या लक्षात येईल की हा लेख प्रगतावस्थेत आहे.
मदत लागल्यास कळवावे.
अभय नातू (चर्चा) ०२:३४, ९ मार्च २०२० (IST)[reply]

Broken redirects

I was trying to nominate for deletion by bot. Because all are broken redirect, but I am not able to do so by some unknown reasons. I am posting a list here, I think, you can fix it.

☆★संजीव कुमार (बातें) ०१:१८, १४ मार्च २०२० (IST)[reply]

Action on User:कल्याणी कोतकर

कल्याणी कोतकर (चर्चा · स्थानांतराची नोंद · रोध नोंदी · अपभारणेblock User Dear 'crat,

It has been confirmed in an checkuser check by Wikimedia stewards that कल्याणी कोतकर is using socks to edit over Marathi Wikisource. Similar patterns are found here on Marathi Wikipedia. Thereby I request you to immediately take action on the user as per general policies.

Link to the Checkuser check

Regards, --Tiven2240 (चर्चा) १०:३५, १५ मार्च २०२० (IST)[reply]