लँकेशायर काउंटी क्रिकेट क्लब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लँकेशायर काउंटी क्रिकेट क्लब
Lancashire County Cricket Club logo.svg
एकदिवसीय नाव: लँकेशायर लाईटनिंग
प्रशिक्षक: इंग्लंड पीटर मूर्स
कर्णधार: इंग्लंड ग्लेन चॅपल
परदेशी खेळाडू: दक्षिण आफ्रिका ऍश्वेल प्रिंस
पाकिस्तान यासर अराफात (टि२०)
स्थापना: १८६४
मैदान: ओल्ड ट्रॅफर्ड,
मँचेस्टर
आसनक्षमता: १९,०००
प्र.श्रे. प्रदार्पण: मिडलसेक्स
- १८६५
ओल्ड ट्रॅफर्ड
चँपियनशीप विजय: ९ (१ शेअर्ड)
प्रो ४० विजय:
एफ.पी. चषक विजय:
टि२० चषक विजय:
संकेतस्थळ: Lancashire CCC

पुरस्कार[संपादन]

जॉनी ब्रिग्स लँकेशायर साठी १८७९ ते १९०० दरम्यान खेळला. क्लबचा तो एकमेव खेळाडू आहे ज्याने १०००० धावा आणि १००० बळी क्लब साठी घेतले.
आर्ची मॅकलारेन १८९४ ते १८९६ संघाचा माजी कर्णधार
ओल्ड ट्रॅफोर्ड २००७ मध्ये
मैदान मुख्य प्रदेश द्वार

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया क्रिकेट-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.