डिलन लीचर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डायलन लीचर (३ मे, २००४:नामिबिया - हयात) हा नामिबियाचा ध्वज नामिबियाच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाणारा खेळाडू आहे.