टांगेनी लुंगामेनी
Appearance
Namibian cricketer | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| जन्म तारीख | एप्रिल १७, इ.स. १९९२ गोबाबीस | ||
|---|---|---|---|
| व्यवसाय |
| ||
| खेळ-संघाचा सदस्य | |||
| |||
टांगेनी लुंगामेनी (१७ एप्रिल, १९९२:गोबाबिस, नामिबिया - हयात) हा
नामिबियाच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी व फलंदाजी करतो.