Jump to content

श्रीकांत किदंबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीकांत किदंबी
वैयक्तिक माहिती
जन्म दिनांक ७ फेब्रुवारी, १९९३ (1993-02-07) (वय: ३१)
जन्म स्थळ गुंटुर, आंध्र प्रदेश, भारत
उंची ५ फु १० इं (१.७८ मी)
देश भारत ध्वज भारत
हात उजखोरा
प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद
पुरुष एकेरी
सर्वोत्तम मानांकन ३ (४ जून २०१५)
सद्य मानांकन ११ (१६ जून २०१६)


पदक माहिती
भारतभारत या देशासाठी खेळतांंना
दक्षिण आशियाई खेळ
सुवर्ण २०१६ गुवाहाटी पुरुष एकेरी
सुवर्ण २०१६ गुवाहाटी पुरुष सांघिक

श्रीकांत किदंबी (७ फेब्रुवारी, इ.स. १९९३:गुंटुर, आंध्र प्रदेश, भारत - ) हा एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे.