रियोसेंट्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गुणक: 22°58′45″S 43°24′48″W / 22.97917°S 43.41333°W / -22.97917; -43.41333

रियोसेंट्रोचे हवाई दृश्य

रियोसेंट्रो हे रियो दी जानेरो, ब्राझील येथील एक प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन केंद्र आहे. १९७७ साली बांधले गेलेले हे लॅटिन अमेरिकेमधील हे सर्वात मोठे प्रदर्शन केंद्र आहे.