हरपाल सिंग चिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हरपाल सिंग चीमा या पानावरून पुनर्निर्देशित)

हरपाल सिंग चिमा हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि पंजाबच्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत आणि ते पंजाबच्या दिरबा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते ४६,४३४ च्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत.