नामची जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नामची जिल्ह्याचे नकाशावरील स्थान

नामची जिल्हा
सिक्कीम राज्यातील जिल्हा
नामची जिल्हा चे स्थान
सिक्कीम मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य सिक्कीम
मुख्यालय नामची
क्षेत्रफळ
 - एकूण ७५० चौरस किमी (२९० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १,४६,८५० (२०११)
-साक्षरता दर ८१%
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ सिक्किम (लोकसभा मतदारसंघ)
संकेतस्थळ


नामची (जुने नाव: दक्षिण सिक्कीम जिल्हा) हा भारताच्या सिक्कीम राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा सिक्कीम राज्याच्या दक्षिण भागात स्थित असून ह्याच्या दक्षिणेला पश्चिम बंगाल राज्याचा दार्जीलिंग जिल्हा आहे. नामची जिल्ह्याचे मुख्यालय नामची येथेच आहे. सिक्कीममधील इतर राज्यांच्या तूलनेत येथील भूभाग काहीसा सपाट आहे, त्यामुळे येथे काही प्रमाणात उद्योगीकरण झाले आहे.

बाह्य दुवे[संपादन]