Jump to content

नामची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नामची [] हे भारताच्या सिक्कीम राज्यातील नामची जिल्ह्याचे एक शहर आहे. हे जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. नामची नावाचा अर्थ सिक्कीमीमध्ये आकाशा इतके (नाम) उंच असा होतो. []

नामची शहराची सरासी उंची १,३१५ मीटर आहे.

वस्ती विभागणी

[संपादन]

२०११ च्या जनगणनेनुसार,[] नामची शहराची लोकसंख्या १२,१९४ होती. यांपैकी ५२% पुरुष तर ४८% महिला होत्या. येथील साक्षरता दर ७८% होता..

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "South Skikkim". National Informatics Centre. 12 August 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. 2004-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-11-01 रोजी पाहिले.