Jump to content

मंगन (सिक्कीम)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मंगन या पानावरून पुनर्निर्देशित)

मंगन हे भारताच्या सिक्कीम राज्यातील मंगन जिल्ह्यामधील एक शहर आहे. हे जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. मंगन शहर तीस्ता नदीजवळ वसलेले आहे.

भूगोल

[संपादन]

मंगनची सरासरी उंची ९५६ मी आहे

वस्तीविभागणी

[संपादन]

२०११ च्या जनगणनेनुसार,[] येथील लोकसंख्या ४,६४४ होती. यांपैकी ५५% पुरुष र ४५% महिला होत्या. मंगनचा साक्षरता दर ८३.८१% होता.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Census of India 2011: Data from the 2011 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. 2004-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-11-01 रोजी पाहिले.