वैशाली सामंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

वैशाली सामंत या एक मराठी गायिका, पार्श्वगायिका आणि संगीत दिग्दर्शक आहेत. त्यांनी गायिलेल्या ‘ऐका दाजिबा’ या पहिल्या गाण्यामुळे त्यांना अफाट प्रसिद्धी मिळाली.

वैशाली सामंत यांनी गायलेली प्रसिद्ध गाणी[संपादन]

 • ऐका दाजिबा
 • कैसे कहूँ के प्यार है
 • चांद मातला (चित्रपट - लाल इश्क)
 • चालका रे (चित्रपट साथिया)
 • जिंदगी तू ही बता (चित्रपट - मिर्च)
 • दिल येह मेरा (चित्रपट - माझं नाव शिवाजी)
 • यारो यारोदी (तमिळ चित्रपट)
 • राधा कैसे ना जले (हिंदी चित्रपट - लगान)
 • सुनो तो जाना जाना (हिंदी चित्रपट - गर्लफ्रेन्ड, २००४)

वैशाली सावंत यांचे संगीत दिग्दर्शन असलेले चित्रपट[संपादन]

 • किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी
 • खो-खो
 • जेता
 • यंदा कर्तव्य आहे
 • लाल इश्क
 • श्रीमंत दामोदरपंत

वैशाली सामंत यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

 • क्रीडा महर्षी हरिभाऊ साने पुरस्कार (२८-७-२०१६)
 • एमटीव्ही एशिया म्युझिक पुरस्कार (२००४)