Jump to content

उत्तरा केळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उत्तरा केळकर
आयुष्य
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

उत्तरा केळकर या मराठी गायिका आहेत.[] त्यांनी मराठीहिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे.[]रंगमंचीय सांगीतिक कार्यक्रमातूनही त्या आपली कला सादर करतात.[]

बहिणाबाईंची गाणी

[संपादन]

अहिराणी भाषेतील प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांना आपल्या आवाजाने उत्तरा केळकर यांनी जनमानसात अधिक लोकप्रिय केले आहे.[]

पुरस्कार

[संपादन]
  • स्वर रुस्तुम पुरस्कार (२०१३)[]
  • भगिनी पुरस्कार (२०१७)[]

बाह्य दुवे

[संपादन]
  • "उत्तरा केळकर हिने गायलेली गाणी".

संदर्भ

[संपादन]
  1. ^ विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश. साप्ताहिक् विवेक्. २०१४.
  2. ^ Indian Films (इंग्रजी भाषेत). 1978.
  3. ^ Prakāśanaviśva. Prakāśanaviśva. 2005.
  4. ^ "मराठी मातीचं गायन". Maharashtra Times.
  5. ^ "'स्वररुस्तुम पुरस्कार' उमेद व जबाबदारी वाढवणारा." Divya Marathi.
  6. ^ "उत्तरा केळकर, कविता राऊत यांना 'भगिनी पुरस्कार'". Maharashtra Times.