सारस्वत बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सारस्वत बँक ही भारतीय सहकारी क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक आहे. या बँकेची स्थापना सप्टेंबर १९१८ मध्ये झाली. सारस्वत बँक सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा पुरविते . व्हिसा कार्ड , इंटरनेट बँकिंग , परकीय चलनसारख्या सेवा बँक देते . महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश आणि दिल्लीत शाखाविस्तार करणाऱ्या या कोऑपरेटिव्ह बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेने अखिल भारतीय कार्यक्षेत्राचा परवाना दिला आहे. असा परवाना मिळालेली सारस्वत ही सहकार क्षेत्रातली एकमेव बँक आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.