ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स
ब्रीदवाक्य Where every indiavisual is commited
प्रकार सार्वजनिक
स्थापना १९ फेब्रुवारी १९४३
मुख्यालय

हरियाणा, भारत

गुरगाव
महत्त्वाच्या व्यक्ती एस.एल. बंसल
संकेतस्थळ https://www.obcindia.co.in

ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९४३ मध्ये झाली. १९८० साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.