भारतीय स्टेट बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

customer service 08420149769=08420149769

customer service 08420149769=08420149769 भारतीय स्टेट बँक customer service 08420149769=08420149769 (इंग्लिश: State Bank of India) (लघुरूप एसबीआय) ही भारतातील सर्वात मोठी बॅंक आहे. सन १९२१मध्ये स्थापन झालेल्या इंपीरियल बॅंक ऑफ इंडियाचे नाव बदलून `स्टेट बॅंक ऑफ इंडिया' झाले. भाग भांडवल आणि गंगाजळी याचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या १०० बॅंकांत या बॅंकेचा २०१२ साली ६०वा क्रमांक लागतो.[१] शाखा आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास स्टेट बॅंक जगातील सर्वात मोठी बॅंक ठरू शकेल.[ संदर्भ हवा ]

१८०६मध्ये बॅंक ऑफ कलकत्ता नावाने स्थापलेली ही बॅंक भारतीय उपखंडातील सर्वात जुनी बॅंक आहे. डिसेंबर २०१२ची मालमत्ता विचारात घेता, ही भारतातील सर्वात मोठी बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी असून हिची ५०१ अब्ज डॉलर मालमत्ता व १५७ परदेशी कार्यालये धरून एकूण १५,००३ शाखा होत्या.[२] मुंबई नंतर दिल्लीत सर्वात जास्त शाखा आहेत.[३] एसबीआय अनिवासी भारतीयांना (एनआरआय) भारतातील आणि भारताबाहेरील शाखांच्या नेटवर्कमधून बँकिंग सेवा पुरवते. एसबीआयच्या भारतात १४ प्रादेशिक hubs असून देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ५७ विभागीय कार्यालये आहेत.[४] एसबीआयचा भारतीय व्यापारी बॅंकांमध्ये ठेवी आणि कर्ज स्वरूपात २०% हिस्सा आहे.[५]

एस बी आय  च्या गैरबँकिंग संस्था[संपादन]

१) एस बी आय कॅपिटल मार्कट लिमिटेड.

२) एस बी आय फ़ंडस मॅनजमेंट प्रायव्हेट लि .

३) एस बी आय फॅक्टर्स आणि कमर्शिअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लि.  

४) एस बी आय कार्ड्स आणि पेमेंट्स सर्विसेस प्रायव्हेट लि.

५) एस बी आय डी एफ एच आय  लि.

स्टेट बॅंकेच्या सहयोगी बॅंका[संपादन]

 • स्टेट बैंक ऑफ़ बीकानेर एंड जयपूर
 • स्टेट बैंक ऑफ़ हैदराबाद
 • स्टेट बैंक ऑफ़ मैसूर
 • स्टेट बैंक ऑफ़ पटियाला
 • स्टेट बैंक ऑफ़ त्रावणकोर
 • स्टेट बैंक ऑफ़ इंदौर
 • स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र
 • भारतीय महिला बॅंक

संदर्भ[संपादन]

 1. ^ Do we need more banks or bigger banks? Moneycontrol.com
 2. ^ History of the Evolution of SBI volumes १, २ and ३ and Banking Beyond Boundaries (Penguin, २०११)
 3. ^ "State Bank of India Branches". 25 May 2013 रोजी पाहिले. Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य)
 4. ^ "State Bank of India Offices".
 5. ^ "SBI accounts for one-fifth of country's loans". 25 January 2009 रोजी पाहिले. Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य)