लक्ष्मी विलास बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लक्ष्मी विलास बँक ही भारतातील तमिळनाडू राज्यातील करुर येथील सर्वात जुनी (भारतातील)[ संदर्भ हवा ] अशी खाजगी शेड्युल बँक आहे.