Jump to content

विजया बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विजया बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९३१ मध्ये झाली. १९८० साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले. भारताच्या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार १ एु्प्रिल २०१९ रोजी विजया बँक ही बँक ऑफ बडोदामध्ये विलीन करण्यात आली.