अ‍ॅक्सिस बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अ‍ॅक्सिस बँक ही एक खाजगी क्षेत्रातील बँक आहे. या बँकेची स्थापना १९९४ मध्ये झाली. महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे ह्या बँकेचे मुख्य कार्यालय आहे.{विस्तार}} ३१ मार्च २०१९ च्या सर्वे नुसार अ‍ॅक्सिस बँकेचे संपूर्ण भारतात ४०५० शाखा, ११८०१ एटीएम आणि ४९१७ कॅश रिसायकलिंग मशिन्स आहेत, शिवाय नऊ आंतरराष्ट्रीय शाखा आहेत.[वर्ग:भारतातील वित्तसंस्था]]