बँक ऑफ बडोदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बँक ऑफ बडोदा
प्रकार राष्ट्रीयीकृत बँक
स्थापना इ.स. १९०८
संस्थापक तिसरे सयाजीराव गायकवाड
मुख्यालय वडोदरा, भारत
कार्यालयांची संख्या ४००७
सेवांतर्गत प्रदेश जगभर
महत्त्वाच्या व्यक्ती एम्.डी.मल्ल्या
संकेतस्थळ http://www.bankofbaroda.com/

बँक ऑफ बडोदा ही भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना तिसरे सयाजीराव गायकवाड यांनी इ.स. १९०८ मध्ये केली. इ.स. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.

संदर्भ[संपादन]