देना बँक
Jump to navigation
Jump to search
देना बॅंक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बॅंक आहे. या बॅंकेची स्थापना २६ मे १९३८ रोजी, देवकरण नानजी बॅंक या नावाने झाली. १९६९ साली इतर खासगी बॅंकांबरोबर हिचेही राष्ट्रीयीकरण झाले. २०१५च्या सुमारास या बॅंकेच्या १,१७३ शाखा होत्या
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |