रियल टाइम ग्रॉस सेटल्मेन्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रियल टाइम ग्रॉस सेटल्मेन्ट हा ऑनलाइन बँकिंगचा प्रकार आहे. या तंत्रज्ञानामुळे कमीतकमी शुल्कामध्ये भारतात कुठेही पैसे ट्रान्स्फर करता येतात. रिर्झव्ह बँक ही सेवा देते. भारतातील बहुतेक बँकांकडे 'आरटीजीएस सिस्टिम' आहे व तीद्वारे ते ग्राहकांना त्यांच्या रकमांच्या हस्तांतराची ('फंड्स ट्रान्स्फर') सेवा तात्काळ म्हणजे 'रियल टाइम'मध्ये देऊ शकतात.