कॅनरा बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॅनरा बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९०६ मध्ये झाली. १९६९ साली इतर खासगी बँकांबरोबर हिचेही राष्ट्रीयीकरण झाले.

बंगळूर येथे मुख्यालय असलेल्या या बँकेच्या २०१७ च्या अखेरीस भारतात ६,६३९ शाखा आणि १०,६०० एटीमचे जाळे होते.

संदर्भ[संपादन]