Jump to content

आंध्र बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आंध्र बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९२३ मध्ये झाली. १९८० साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.

हिचे मुख्यालय अमरावती येथे असून मार्च २०१६ अखेर एकूण २,८०३ शाखा, ३,६३६ एटीएम आणि ४२ उपशाखा आहेत.