Jump to content

आयडीबीआय बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र वित्त
स्थापना १९६४
मुख्यालय , भारत ध्वज भारत
महत्त्वाच्या व्यक्ती योगेश अगरवाल (संचालक)
सेवा वित्तीय सेवा
महसूली उत्पन्न ()
कर्मचारी ७,५००
संकेतस्थळ www.idbibank.com/

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड किंवा आयडीबीआय बँक ही भारतामधील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असून सर्वसाधारण क्रमवारीत भारतामधील चौथी मोठी बँक आहे. १९६४ साली भारतीय संसदेच्या विधेयकाद्वारे वाढत्या भारतीय उद्योगक्षेत्राला वित्त व कर्जाचा पुरवठा करण्याकरता आयडीबीआय बँकेची स्थापना झाली.

इतिहास

[संपादन]

आयडीबीआय बँकेचे आजवरचे संचालकः

बाह्य दुवे

[संपादन]