आरबीएल बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रत्नाकर बँक या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

(पुर्वत: रत्‍नाकर बॅंक) ही एक खाजगी क्षेत्रातील बॅंक आहे. या शेड्यूल्ड कमर्शियल बॅंकेची स्थापना कोल्हापुरात झाली. या बॅंकेच्या देशात ११३ हून अधिक शाखा असून, त्यांची १०६ एटीएम सेंटर्स आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

साचा:भारतातील बॅंका