Jump to content

हिम्मतनगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिम्मतनगर हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे.

हे शहर साबरकांठा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Sabarkantha District Administrative Setup". Sabarkantha District Official Website (इंग्रजी भाषेत). 5 August 2026 रोजी पाहिले.