साधु सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(साधू सिंह या पानावरून पुनर्निर्देशित)

साधु सिंग हे पंजाब राज्यातील फरीदकोट लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षातर्फे २०१४मध्ये निवडून गेले.