Jump to content

साबरकांठा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सांबरकाठा या पानावरून पुनर्निर्देशित)
साबरकांठा जिल्हा
સાબરકાંઠા જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
साबरकांठा जिल्हा चे स्थान
साबरकांठा जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय हिम्मतनगर
 - एकूण रुपांतरण त्रूटी: किंमत हवी
प्रशासन
-जिल्हाधिकारी जय प्रकाश शिवहरे
संकेतस्थळ


साबरकांठा जिल्हा उत्तर गुजरातमधील एक जिल्हा आहे. याचे मुख्य ठिकाण हिम्मतनगर येथे आहे. याच्या उत्तर व पूर्वेस राजस्थान, पश्चिमेस बनासकांठा आणि महेसाणा जिल्हा तर दक्षिणेस खेडा जिल्हा आहे.