Jump to content

सर्बिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सर्बीया या पानावरून पुनर्निर्देशित)
सर्बिया
Република Србија / Republika Srbija
Republic of Serbia
सर्बियाचे प्रजासत्ताक
सर्बियाचा ध्वज सर्बियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
सर्बियाचे स्थान
सर्बियाचे स्थान
सर्बियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बेलग्रेड
अधिकृत भाषा सर्बियन
सरकार सांसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख तोमिस्लाव्ह निकोलिच
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ५ जून २००६ 
क्षेत्रफळ
 - एकूण ८८,३६१ किमी (११३वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.१३
लोकसंख्या
 - २००९ ७३,३४,९३५ (कोसोव्हो वगळून) (८१वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १०६.३४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ७९.६६२ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ५,८९८ अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलन सर्बियन दिनार
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ RS
आंतरजाल प्रत्यय .rs
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३८१
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


सर्बिया हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. बेलग्रेड ही सर्बियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

इतिहास

[संपादन]

१९९१ सालापर्यंत सर्बिया हा भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता. ११९२ साली युगोस्लाव्हियाचे विघटन झाले व इतर स्वतंत्र देशांबरोबर युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या देशाची २७ मे १९९२ रोजी स्थापना करण्यात आली, ज्याची सर्बिया व माँटेनिग्रो ही दोन संघराज्ये होती. ४ फेब्रुवारी २००३ रोजी ह्या देशाचे नाव बदलून सर्बिया व माँटेनिग्रोची संघीय राज्ये असे ठेवण्यात आले. पण ५ जून २००६ रोजी सर्बिया आणि माँटेनिग्रो हे दोन देश वेगळे झाले.

१७ फेब्रुवारी २००८ रोजी कोसोव्हो ह्या प्रांताने सर्बियापासुन स्वातंत्र्याची घोषणा केली. सर्बियाने अद्याप स्वतंत्र कोसोव्होला मान्यता दिलेली नाही व कोसोव्हो आपल्या देशाचाच एक प्रांत असल्याचा दावा केला आहे.


युगोस्लाव्हियाचे विघटन दाखवणारे धावचित्र.
                     बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची दोन गणराज्ये

भूगोल

[संपादन]

चतुःसीमा

[संपादन]

सर्बियाच्या उत्तरेला हंगेरी, पूर्वेला रोमेनियाबल्गेरिया, दक्षिणेला मॅसेडोनिया, नैऋत्येला आल्बेनिया तर पश्चिमेला क्रोएशियाबोस्निया आणि हर्झगोव्हिना हे देश आहेत.

राजकीय विभाग

[संपादन]

सर्बिया देशामध्ये एकूण २९ जिल्हे आहेत व व्हॉयव्होडिनाकोसोव्हो हे दोन स्वायत्त प्रांत आहेत. २००८ सालापासून कोसोव्हो प्रांताने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.

मोठी शहरे

[संपादन]

समाजव्यवस्था

[संपादन]

वस्तीविभागणी

[संपादन]

धर्म

[संपादन]

शिक्षण

[संपादन]

संस्कृती

[संपादन]

राजकारण

[संपादन]

अर्थतंत्र

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]