नोव्ही साद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नोव्ही साद
Нови Сад
सर्बियामधील शहर

Panorama of Novi Sad.jpg

Ns zastava.jpg
ध्वज
Novi Sad 001.png
चिन्ह
नोव्ही साद is located in सर्बिया
नोव्ही साद
नोव्ही साद
नोव्ही सादचे सर्बियामधील स्थान

गुणक: 45°15′N 19°51′E / 45.25°N 19.85°E / 45.25; 19.85गुणक: 45°15′N 19°51′E / 45.25°N 19.85°E / 45.25; 19.85

देश सर्बिया ध्वज सर्बिया
प्रांत व्हॉयव्होडिना
स्थापना वर्ष इ.स. १६९४
क्षेत्रफळ ६९९ चौ. किमी (२७० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६४० फूट (२०० मी)
लोकसंख्या  
  - शहर २,९३,५०८[१]
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.novisad.rs


नोव्ही साद (सर्बियन: Нови Сад, Novi Sad) ही सर्बिया देशाच्या व्हॉयव्होडिना ह्या स्वायत्त प्रदेशाची राजधानी व सर्बियातील दुसर्‍या क्रमांकाचे (बेलग्रेड खालोखाल) मोठे शहर आहे. सर्बियाच्या उत्तर भागात डॅन्युब नदीकाठावर वसलेले नोव्ही साद हे सर्बियामधील एक सर्वात मोठे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.

जुळी शहरे[संपादन]

नोव्ही सादचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. "Broj stanovnika po naseljima" (Serbian मजकूर). JP Informatika Novi Sad. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक १९ ऑगस्ट २०१४ रोजी मिळविली). 2011-08-23 रोजी पाहिले. 
  2. "List of Twin Towns in the Ruhr District[[वर्ग:स्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". © 2009 Twins2010.com. 2009-10-28 रोजी पाहिले.  Wikilink embedded in URL title (सहाय्य)


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: