Jump to content

सदस्य चर्चा:Mahitgar/जुनी चर्चा १

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Mahitgar/जुनी चर्चा १, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Mahitgar/जुनी चर्चा १, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५५५ लेख आहे व १४८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

Shuk Rambha samvad

[संपादन]

hi Thanks for comments on Shuk Rambha samvad. If we use some dark color other than pink, then it is easy to read the article. regards vikas parab


--vikas 12:02, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)

शुद्धलेखन

[संपादन]

माहितगार,

सगळ्यात आधी, मराठी विकिपिडीयावरील आपल्या योगदानाबद्दल धन्यवाद. आपल्यासारख्या उत्साही व्यक्तींमुळेच या विकिपिडीयाला आजचे हे रूप आले आहे व त्याची उत्तरोत्तर उन्नती त्यांवरच अवलंबुन आहे.

आपण मनोगतवरील spell-checkerचा उल्लेख केलात. असा काही मार्ग आहे का की ज्याद्वारे हा (किंवा असाच) spell-checker मराठी विकिपिडीयावरून automatically link करता येईल?

अभय नातू 05:00, 25 ऑगस्ट 2006 (UTC)

Welcoming new users

[संपादन]

माहितगार,

You can go here [१] and find out a running log of all users that registered on marathi wikipedia.

The serial number of a user is simply one more than that of previous :-) Alternately, serial number of the last user to register is the total number of users here, which you can find here[२].

And you are welcome to start welcoming (no pun intended :0]) new users as they register.

Regards,

अभय नातू 15:18, 25 ऑगस्ट 2006 (UTC)

Thanks for ur concern.

[संपादन]

Dear Mahitgar,

I genuinely hope that Marathi wikipedia should get popular.Only point which i want to raise is,we can give our POV,thought not passing any judgements here,as this is Marathi wikipedia and not be so lenient to endorse Karnataka's cause.I just dont what that Deccan Herald artcile to be linked here as we all know it has no credibilty(its a Karnataka newspaper),or if u want to include it plz include a reference which provides a comprehensive explaination of Maha's stand.

With central govt's notorious stand,im feeling more insecure and i will certainly not allow any pro-kannadi stand in English or Marathi wikipedia. Why dont we call for editors and even endorse Marathi wikipedia in the sites u mentioned? (महाविकी 05:55, 28 ऑगस्ट 2006 (UTC))

I will be more than happy to do so.But what exactly shud I do?And I think we are quite ahead of other Indian languages at wiki with 5000+ articles.isnt it?

of course Marathi wikipedia needs to be endorsed more. (महाविकी 06:15, 28 ऑगस्ट 2006 (UTC))

Thanks for the insight.I would like to work on these areas. >> 1.To have more Marathi editors We need further support in posting 'Marathi Wikipedia' links to Webpages which are reffered by Marathi People.

2.While we boast about more than 5000 articles most of them are lacking in content that is huge work.

3.We need majior support on "Paraibhashik " that is "Paryayi" words for english words in Marathi. << Currently I am translating 'Mumbai' article.Unfortunately i dont have prowess on Marathi or English to translate Marathi article.मराठी is very limited.Shudnt we prioritise this article?

I have few questions. To above (1)Does this mean just adding a link pages related to Maharashtrians?I think its not a big deal isnt it?Plz show us a example abt how to do it.(महाविकी 07:57, 28 ऑगस्ट 2006 (UTC))

Sorry to sound foolish.But plz give me the links which I should visit for the querries I asked in earlier post?I am bit confused reading 5-6 different pages which I cant decipher abt wht it is and what shud I so there? (महाविकी 08:43, 28 ऑगस्ट 2006 (UTC))

Ok.Plz tell me which articles are important and at priority?I cant find that link. (महाविकी 09:00, 28 ऑगस्ट 2006 (UTC))

गौरव

[संपादन]

माहितगार,

आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः मराठी भाषाविषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.

मराठी विकिपिडीयावरील मराठी भाषाविषयक योगदानाबद्दल

क.लो.अ.

अभय नातू 07:46, 5 सप्टेंबर 2006 (UTC)

धन्यवाद

[संपादन]

आपण दिलेल्या गौरवचिन्हाबद्दल धन्यवाद!

कोल्हापुरी 12:01, 15 सप्टेंबर 2006 (UTC)

धन्यवाद!

[संपादन]

माहितगार,

गौरवचिन्हाबद्दल मनापासून धन्यवाद! :)

--संकल्प द्रविड 13:00, 15 सप्टेंबर 2006 (UTC)

धन्यवाद

[संपादन]

गौरवचिन्हाबद्दल धन्यवाद !

-सुबोध दामले

सांगकाम्या

[संपादन]

माहितगार,

काल पारिभाषिक संज्ञा बघत असताना bot साठी सांगकाम्या असा प्रतिशब्द सुचला. Obviously, you approve of it :-) Bot शब्दासाठी अधिक काही प्रतिशब्द आहेत का?

क.लो.अ.

अभय नातू 13:07, 21 सप्टेंबर 2006 (UTC)

धन्यवाद.

[संपादन]

गौरव चिन्हाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

priyambhashini 11:38, 30 सप्टेंबर 2006 (UTC)priya_v_p

धन्यवाद

[संपादन]

गौरव चिन्हाबद्दल व आंतरविकि दूतावास निमन्त्रणा मन:पूर्वक धन्यवाद| (I hope this makes sense!) --Eukesh 22:47, 14 ऑक्टोबर 2006 (UTC)

what is आंतरविकि दूतावास निमन्त्रण ? महाविकी 08:46, 15 ऑक्टोबर 2006 (UTC)

धन्यवाद !

[संपादन]

आपल्या 'बार्नस्टार' बद्दल मनापासून धन्यवाद.या गौरवचिन्हाने मला मराठी विकीपीडियासाठी काम करण्याचा माझा हुरुप वाढवला आहे. जय महाराष्ट्र. महाविकी 22:07, 17 ऑक्टोबर 2006 (UTC)

Thanks for the Barnstar.
I hope I could do something good for Marathi People through my contributions to Wikipedia.
With regards,

Harshalhayat 08:20, 20 ऑक्टोबर 2006 (UTC)

Transwiki co-operation

[संपादन]

माहितगार,

Thanks for creating that template and related pages. I will keep an eye on it.

Regards,

अभय नातू 15:56, 20 ऑक्टोबर 2006 (UTC)

विकि महाराष्ट्र अभिमान गौरव निशाण

[संपादन]

माहितगार,

आपण दिलेले हे मानचिह्न मी आत्तापर्यंत पाहिले नव्हते. मानचिह्नाबद्दल आभार!

अभय नातू 16:48, 23 ऑक्टोबर 2006 (UTC)

धूळपाटी

[संपादन]

भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ' आकाशवाणी' च्या मुंबई केंद्राने १९४७ ते १९९७ या पन्नास वर्षातील 'सर्वोत्कृष्ट दहा' पुस्तके निवडायचे आवाहन श्रोत्यांना केले होते. आकाशवाणीवरून सातत्याने निवेदन देऊन, नियतकालिकांतून निवेदन प्रसिद्ध करून, वाचकांच्या शिफारशी मागवल्या होत्या . त्यात निवडली गेलेली पुस्तके.

( काहींना समान गुण मिळाल्याने एकाच क्रमांकावर दोन-तीन पुस्तकेही आली.त्यामुळे यादीत अठरा पुस्तके आहेत.)

About विकिपीडिआ:घोषणा

[संपादन]
In current context, I think this article is redundant and can be removed from MainPage.
Harshalhayat 14:00, 13 नोव्हेंबर 2006 (UTC)

शीर्षकलेखनाविषयी संकेत

[संपादन]

माहितगार, तुम्ही म्हणताय तसा लेख लिहिण्याची आवश्यकता आहेच. लवकरच त्याबद्दल लिहू इच्छितो. तो लेख इंग्लिशमध्ये लिहिण्याऐवजी मराठीत असावा असे मला वाटते.

तसेच त्या लेखाच्या शीर्षकाकरता नाव सुचवू शकाल काय? "शीर्षकलेखनाचे संकेत" किंवा "मार्गदर्शक नियमावली: शीर्षकलेखनाचे संकेत" वगैरे कसे वाटते?

--संकल्प द्रविड 10:14, 16 नोव्हेंबर 2006 (UTC)

धन्यवाद!

[संपादन]
माहितगार, 'शीर्षकलेखनाचे संकेत'वरच्या मताबद्दल आणि ऍडमिनशिपबद्दलच्या प्रस्तावाबद्दल(इथे 'मता'बद्दल अशी कोटी करण्याचा मोह टाळतो. :P) धन्यवाद! शीर्षकलेखनाच्या लेखाचा कच्चा मसुदा तरी या सप्ताहांती लिहिण्याचा प्रयत्न करीन.
बाकी, 'सांगकाम्यांबद्दल' तुम्ही दिलेल्या आणि सांगकाम्याच्या बोलपानावर असलेले दुवे पाहिले.. पण अजून नीट वाचून समजून घ्यावे लागतील असे वाटते. en:User:Sundarचा प्रतिसाद उत्साहवर्धक आहेच.. मात्र तसे करण्याअगोदर विकिकरांपैकी काही लोकांनीही त्याबाबत तांत्रिक माहिती वाढवायला हवी असे वाटते. तूर्तास तरी या वीकेंडला साच्यांबाबत काही उद्योग करता येतात का हे पाहण्याचा बेत आहे.
--संकल्प द्रविड 06:15, 17 नोव्हेंबर 2006 (UTC)

'शोध यंत्र' की 'शोधयंत्र'?

[संपादन]
माहितगार, कृपया Talk:शोध यंत्र येथील मी लिहिलेला संदेश वाचा. याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कळवा.
धन्यवाद,
--संकल्प द्रविड 06:06, 29 नोव्हेंबर 2006 (UTC)

Regarding Unicode to/from ITRANS

[संपादन]

Thanks for your message on my talk page. The article संगणक टंक is indeed quite comprehensive for a beginner. But looking at it now it seems that I have personally tried and rejected most of the fonts, software, input schemes and what not. I will try the remaining ones and I already see a few things missing there that I will add.

As of Baraha, it supports excellent conversions but I found it too cumbersome for me to use. Also it does not run on Linux, my OS of choice.

पाटीलकेदार 18:27, 16 नोव्हेंबर 2006 (UTC)

नमस्कार. आपण मध्यंतरी आपण इंग्रजी विकीवरील सर्व भाषिक विकीची माहिती असलेले पान उध्रुत केले होते, आपण ते पुन्हा सांगाल का? महाराष्ट्र एक्सप्रेस 13:10, 24 नोव्हेंबर 2006 (UTC)
नाही. परंतु मला जे पान हवे होते ते मिळाले. मराठी विकीचा कितवा क्रमांक आहे ते पहायचे होते. आज मराठीचा ६४वा क्रमांक आहे.
आणि हो, हे बघा

महाराष्ट्र एक्सप्रेस 13:36, 24 नोव्हेंबर 2006 (UTC)

Nice thought. Perhaps we might congratulate them at chawdi?It will be less tedious right? महाराष्ट्र एक्सप्रेस 13:59, 24 नोव्हेंबर 2006 (UTC)

---

Poll for Administrator

[संपादन]

Hi Mahitgar, Please create a poll on विकिपीडिआ:चावडी nominating SankalpDravid for administrator. We'll take people's vote and then forward the request to a steward.

regards,
कोल्हापुरी 07:18, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)

धन्यवाद

[संपादन]

"योगदान" म्हणण्यासारखे अजून तरी काही केल्यासारखे वाटत नाहिये! जमेल तसा प्रयत्न सुरू ठेवीन असा विश्वास वाटतो... Ajitoke 07:45, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)

गौरव निशाणाबद्दल धन्यवाद

[संपादन]

माझ्या अल्पशा योगदानासाठी मिळालेली शाबासकीची थाप हुरूप वाढवणारीच आहे. पण माझ्यामते अजून मला बरीच मजल मारायची आहे. मराठी विकिपीडिया फुललेला पाहायचा आहे. त्यासाठी प्रयत्न करत राहीन.

पाटीलकेदार 10:09, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)

poll बद्दल धन्यवाद!

[संपादन]

माहितगार, प्रबंधक निवडीकरता शिफारस केल्याबद्दल आणि मतदान चालू केल्याबद्दल धन्यवाद!

--संकल्प द्रविड 12:22, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)

माहितगार, विकिकरांनी दिलेल्या पाठिंब्यावर विकिस्ट्यूअर्ड्सनी शिक्कामोर्तब केले आहे. या सव प्रक्रीयेस तुम्ही दिलेल्या चालनेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
--संकल्प द्रविड 09:31, 11 डिसेंबर 2006 (UTC)

Moving poll links!

[संपादन]
माहितगार,
As requested, I will leave the poll alone for 3-4 days.
अभय नातू 18:47, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)

विकिपीडिया सफर एक चांगली संकल्पना आहे मी इतर भाषिक विकित हे पाहिले आहे.आपण मराठीत तो concept आणायला हवा.महाराष्ट्र एक्सप्रेस 15:36, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)

Script Solution

[संपादन]
[संपादन]

Hey thanks for letting me know.It worked and its looking nice. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 09:56, 2 डिसेंबर 2006 (UTC)

आवाहन

[संपादन]

मराठी विकिपीडियावरचा मराठी हा लेख सध्या अपूर्ण अवस्थेत आहे. माझे असे मत आहे की या लेखाला प्राधान्य द्यावे. दुर्दैवाने मला भाषा,व्याकरण संबंधीच्या तांत्रीक बाबी/भाषांतर करता येणार नाही.कृपया आपल्यातला कोणी या बाबतीत मला मदत करु शकेल काय? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 13:25, 3 डिसेंबर 2006 (UTC)

महाराष्ट्राचा इतिहास

[संपादन]

महाराष्ट्राचा इतिहास आपल्या निरोपावरून मी थोडीशी भर घातली आहे. यापुढेही घालत राहीनच. एक सुचवणी करावीशी वाटली ती म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात संत व संतपरंपरेवर भाष्य हवे असे वाटते.

priyambhashini 14:21, 5 डिसेंबर 2006 (UTC)

आपले मत नोंदवा

[संपादन]

[३]→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 19:08, 6 डिसेंबर 2006 (UTC)

User_talk:Mahitgar /धूळपाटी

[संपादन]

User_talk:Mahitgar/धूळपाटी/template:welcome

हवे असलेले साचे

द्वीलिपी शिर्षक/चर्चा साचा

मराठी किंवा महाराष्ट्रीय लोका कडून मराठी किंवा महाराष्ट्रीय संदर्भात शोधयंत्राच्या सहय्याने सर्वाधिक शोधल्या जाणार्‍या 'शिर्षक विषयांच्या' चर्चा पानावर हा साचा लावला जाईल . ह्या साच्याचा उद्देश्य शोधयंत्राचा रोमन (इंग्रजी)उपयोग करणार्‍या मराठी लोकांना मराठी विकिपीडियाच्या लेखांकडेअ आणणे आहे. या साच्यात श

sankalp dravid

[संपादन]

You wrote - Abhay , I did put message only on wiki polls,Sankalp is in you team now.Sorry for delay in putting message on chavadi.

We all are on the same team!!! :-) And I'm glad for that fact. Thanks.

अभय नातू 17:24, 11 डिसेंबर 2006 (UTC)

मदत हवी होती.

[संपादन]

मला कंबोडियाचा इतिहास अशी इतिहासात एक कॅटेगरी हवी होती. मी प्रयत्न केला परंतु ती वेगळ्या ठिकाणी दाखवली जाते. कोणी मदत करू शकेल का?

priyambhashini 22:00, 11 डिसेंबर 2006 (UTC)

क्षमस्व!

[संपादन]

प्राचीन इतिहास वाचण्याच्या उद्देशाने मी कंबोडीया, ख्मेर राज्यकर्ते व एंगकोर वट यावर जे थोडे बहुत वाचन केले त्याचे संकलन या लेखाद्वारे करत आहे. वरील ओळ अनावश्यक आहे. मी हा लेख माझ्या अनुदिनीवरून पेस्ट केल्याने राहून गेली. मला काल फेरफार करण्यास फारसा वेळ मिळाला नाही. आज त्या बदलते. चुकीबद्दल क्षमस्व!

priyambhashini 10:43, 13 डिसेंबर 2006 (UTC)

  • By quincunx do you mean the following definition?

quincunx ( ) n. An arrangement of five objects with one at each corner of a rectangle or square and one at the center.

  • And by 'फाशावरील पाचाचा आकडा' , word 'फाशा'is related to games like ludo,
  • May we can provide some pictorial to help uderstand point to readers.

आंग्कोर वाट


Yes! That is the precise defination of quincunx. If you can provide some pictorial, it would be very helpful for readers.

priyambhashini 10:46, 13 डिसेंबर 2006 (UTC)

Thanks a lot!

[संपादन]

I just saw Quincunx image. It's the perfect one. Thanks a lot. I had searched Marathi word for quincunx but could not find one. I will put some more images to these articles today but I will start putting more details to these articles by next month as I have few more things to be added to Mangolian History.

priyambhashini 11:04, 13 डिसेंबर 2006 (UTC)

संदर्भ: मराठीकरण मदत विनंती

[संपादन]

मी जरूर मदत करेन. पण मी काही कामांत अत्यंत व्यस्त आहे. येत्या रविवार नंतर वेळ मिळेल असे वाटते.

केदार {संवाद, योगदान} 13:03, 14 डिसेंबर 2006 (UTC)

Sure. I will do as much as I know. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 05:10, 15 डिसेंबर 2006 (UTC)

Your message at hindi wikipedia main page

[संपादन]

Hi, I saw your comment at Hindi wikipedia main page. Just wanted to let you know that I am trying to put interwiki links on Hindi wikipedia articles. Many times the contributors are new and not aware of interwiki concept at all. Or sometime they do not spend much time to find interwiki links. Let me ensure you that with experience contributors do start putting interwiki links. Meanwhile you are welcome to put interwiki links at hindi wikipedia articles. I will try to do same at Marathi wikipedia atleast. Marathi wikipedia because it is one of the languages I can read and understand little. Liked the progress of marathi wikipedia. Hopefully co-ordination among Indic wikis will improve in coming days.

--Mitul0520 16:26, 15 डिसेंबर 2006 (UTC)
Nice to get your reply. I agree about the area of co-ordination and working on articles regarding indic script setup and fonts. Interwiki links are obvious and we should try to put it in almost all the articles possible. About chapter for india, I found mailing list, wikimedia chapter for india, infact one orkut community for same. These efforts are in-active. People started it and joined it but there is not much activity. We can either take an effort, devote time to bring these live or create new ones. But the bottom-line is that people should be excited about this concept of sharing knowledge, it should be fun and easy. Same thing about wictionary. What do you mean by exceptions in copyright laws? If possible we should work together and share the ideas to make contribution in wiki easy and fun. We could start it by working on help pages etc.
--Mitul0520 21:44, 15 डिसेंबर 2006 (UTC)

Request for Translation Help

[संपादन]

Greetings Mahitgar !

I know that you are probably not a Christian; however can you please help me translate some sections of this article into the Marathi language?

Any help at all would be very Gratefully Appreciated, Thankyou.

Yours Sincerely, From --Jose77 23:25, 16 डिसेंबर 2006 (UTC)

Re:Regarding presentation

[संपादन]

Hi,

I have uploaded the presentation in my Yahoo briefcase.
However, it does not allow to share the contents publically.
I am looking at our Yahoo group, so that files can be uploaded there.
My membership approval is pending with Abhay.
Regards,

Harshalhayat 05:48, 17 डिसेंबर 2006 (UTC)

regarding wikitionary

[संपादन]

There is no sysop or admin on wikitionary marathiso there is no way to install davanagari script on it. May be you should ask to be one on meta in order to intall it. tatari

regarding wikitionary

[संपादन]

Hi, to install, the script you will have to copy the last part of http://ne.wikipedia.org/wiki/MediaWiki:Monobook.js from the line ( document.write('<script type="text/javascript .. .to the end of the file) and paste it into http://mr.wiktionary.org/wiki/MediaWiki:Monobook.js once you are admin because you need those rigths to do so. tatari

Wiktionary (and wikipedia) script install

[संपादन]

If you are not an admin, but would like to install this on marathi wikipedia or marathi wiktionary, follow this procedure -

  • Create your own monobook.js as User/monobook.js. For me, it would be User:अभय नातू/monobook.js For you, it will be User:mahitgar/monobook.js
  • Copy http://mr.wikipedia.org/wiki/MediaWiki:Monobook.js to the new page
  • Add the section as give by Tatari to the newly created page.
  • Hit Ctrl-F5 or Ctrl-Refresh
  • You're in business :-)

अभय नातू 16:59, 19 डिसेंबर 2006 (UTC)

Hi,

Congrats for becoming administrator of Wiktionary.
I hope this would start a new chapter on Wiktionary front, which (probably) was lacking enough support.
All the best.
Regards,

Harshalhayat 04:59, 21 डिसेंबर 2006 (UTC)

What he said :-)
I'm sure you will do a stellar job.
Do not hesitate to ask if I can help in any way.
Cheers,
अभय नातू 08:13, 21 डिसेंबर 2006 (UTC)

Project:MessagesMr.phpp

[संपादन]

Let me congratulate you first. Hope that you will carry on doing good work. I could see German language Message file being extensive. May be we can use that as template. I think that the messages in MessagesMr.php and allmessages.php are actually the same . So shouldn't be much problem anyway. ----- कोल्हापुरी 09:10, 21 डिसेंबर 2006 (UTC)

पत्र, जाहिरात इत्यादी

[संपादन]

माहितगार, तुम्ही सांगितलेल्या पत्रव्यवहाराच्या मजकुरावर वाक्यरचना, शुद्धलेखन या संदर्भात एकवार नजर फिरवून दुरुस्त्या केल्या आहेत. जाहिरात करण्यासाठी, सहभाग वाढवण्यासाठी सध्या ऑनलाइन प्रयत्न वाढवावे लागतील. मी माझ्या ब्लॉगवर याकरताच एक पोस्ट टाकले आहे: http://sankalpdravid.blogspot.com/

तुमच्या परिचयाच्या लोकांना मराठी विकिपीडीयाची लिंक देणे, इमेलमध्ये 'सिग्नेचर' म्हणून अशी लिंक वापरणे, मराठी संकेतस्थळांवर आवाहन करणे, ब्लॉगवर पोस्ट टाकणे अशाप्रकारे आपण सुरुवात करायला हवी.

--संकल्प द्रविड 10:10, 22 डिसेंबर 2006 (UTC)

हो, एकंदरीत फाँटची अडचण बर्‍याच जणांना येणार आहे. कारण, बहुसंख्य काँप्युटर व्हेंडर्स विंडोज्‌ इन्स्टॉल केल्यावर US English चे लोकेल ठेवून देतात. कित्येक वेळा त्यांनाच 'इंडिक लँग्वेज सपोर्ट'बद्दल माहिती नसते. त्यामुळे सुरुवातीला युनिकोड देवनागरीमध्ये असणार्‍या संकेतस्थळांवरचे सदस्य (मायबोली, मनोगत इत्यादी), देवनागरीमध्ये ब्लॉग लिहिणारे नेटिझन यांना लक्षून प्रसार करावा लागणार आहे. कारण या लोकांना युनिकोडसंबंधित माहिती असायची शक्यता बरीच आहे.
बाकी पत्रकार मित्रमंडळींना सध्या असे काही दाखवायचे असल्यास आपल्या घरी आणून डेमो दाखवणे हा सोपा मार्ग वाटतो. :)
--संकल्प द्रविड 12:30, 22 डिसेंबर 2006 (UTC)

मराठीतून विकिवर लिखाण करता येणे

[संपादन]

नमस्कार, मराठीतून विकिवर लिखाण करता येणे, हा विषय भरपूर चघळला गेला असेलच तरी विचारतो. विकिवर मराठी मध्ये टंकन न करता येण्याने लेख वाढण्यात मोठाच अडथळा आहे असे वाटते. मी सध्या गमभन वापरून येथील लेख लिहितो आहे. मात्र त्याच वेळी हिंदी विकिवर मात्र सहजतेने हिंदीतून टंकन करता येते आहे. हीच प्रणाली येथे नाही का आणता येणार?

आपला निनाद