दुर्दम्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेली कादंबरी. यातील पहिला खंड १९७०मध्ये तर दुसरा खंड १९७१मध्ये प्रकाशित झाला.