सदस्य:Usernamekiran

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Dry Stone Walls on Inisheer (Inis Oírr), Ireland.
Dry Stone Walls on Inisheer (Inis Oírr), Ireland."A common mistake that people make when trying to design something completely foolproof is to underestimate the ingenuity of complete fools."
— Douglas Adams

नमस्कार. हे माझे प्राथमिक खाते आहे. ह्या खात्यावातिरिक्त माझे KiranBOTKiranBOT II नावाचे दोन सांगकामे (bot) कार्यरत आहेत. (विकिपीडिया:सांगकाम्या). जर तुम्हाला BOT ची, किंवा इतर काही मदत हवी असेल तर मला निःसंकोचपणे संपर्क करा.

मी २००२ च्या आसपास इंग्रजी विकिपीडियावर पहिल्यांदा संपादन केले होते. मराठी विकिपीडियावर मी २०१८ मध्ये काही मोजके संपादने केली, पण मी इथे खऱ्या अर्थाने नोव्हेंबर २०२१ मध्ये सक्रिय झालो. मी २०१६ पासून इंग्रजी विकिपीडियावर सक्रियपणे संपादन करत आहे. इंग्रजी विकिपीडिया वर मी जवळपास सर्वच क्षेत्रात थोड्याफार प्रमाणात सक्रिय आहे. मला तेथील जवळपास सगळ्याच नियम/धोरणांविषयी माहिती आहे. पण लेखांचे स्थानांतर करणे माझ्या विशेष आवडीचे काम आहे, व माझ्याकडे "page mover" (पेज मूवर) हा पान स्थानांतर कारण्यासंदर्भातचा विशेषाधिकार आहे.

महत्वाची पाने[संपादन]

दुरुस्त करावयाची पाने[संपादन]