Jump to content

सदस्य चर्चा:Usernamekiran

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कामाची पावती

[संपादन]

हल्ली कोणी कोणाला असे बार्नस्टार देताना फारसे दिसत नाहीत. पण आपण अल्पावधीत केलेल्या कामाबद्दल हा स्टार. बॉट कसा वापरावा हे तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे आपण सामान्य सदस्यांचे ऐकता, कंपूबाजी न करता त्यांना विश्वासात घेता, विचारलेल्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे देता हे सर्व माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे. Shantanuo (चर्चा) १२:४७, ५ एप्रिल २०२२ (IST)[reply]

शुद्धिचिकित्सक बॉटसाठी
@Shantanuo: खूप खूप धन्यवाद. पण botचा जवळपास ९८% code आधीच तयार होता, त्यात मी फक्त २% वाढवला आणि खरं तर मराठी विकिपीडियावर bot ची केवळ तांत्रिक प्रोग्रामिंग मी केली, त्यातील जास्तीत जास्त शब्द तुम्हीच सुचवले. ह्याव्यतिरिक तांत्रिकदृष्ट्यासुद्धा तुम्ही खूप मदत केली. मी काही दिवसांपूर्वीच तुम्हाला औपचारिकरीत्या धन्यवाद म्हणणार होतो, पण राहून गेलं. मी त्यामध्ये तुम्ही म्ह्टल्याप्रमाणेच म्हणणार होतो कि स्वतःचा काही फायदा/हेतू नसतानासुद्धा तुम्ही भरपूर मदत केलीत. ह्याचा मी खूप आदर करतो.
मी मराठी विकिपीडियावर सक्रियरित्या कार्यरत नसलो तरी गेल्या २-३ वर्षांपासून मी mrwiki बघतोय. सध्या हेतू नसताना कार्य करणारे केवळ १० ते १५ संपादक आहेत, पण ते किती दिवस टिकतील त्याचा नेम नाही.
विकिपीडिया हा आपल्या सगळ्यांचाच आहे. मला वाटते त्यामध्ये कंपूबाजी नसावी. पारदर्शकता खूप महत्वाची आहे. तुमच्या मदतीसाठी पुन्हा एकदा आभार. —usernamekiran (talk) १५:१०, ५ एप्रिल २०२२ (IST)[reply]

शुद्धलेखनाचा बार्नस्टार

[संपादन]
शुद्धलेखनाचा बार्नस्टार
किरणबॉट द्वारे केलेल्या अविरत परिश्रमाबद्दल.- संतोष गोरे ( 💬 ) २१:३९, १७ एप्रिल २०२२ (IST)[reply]

मिडियाविकी:Spam-blacklist

[संपादन]

मिडियाविकी:Spam-blacklist याला संरक्षित केलेले दिसते. मिडियाविकी पाने फक्त प्रचालक संपादन करू शकतात. त्यामुळे संरक्षण काढावे अशी विनंती. --Tiven2240 (चर्चा) २२:१६, १ जुलै २०२२ (IST)[reply]

काढले. —usernamekiran (talk) ०१:४७, २ जुलै २०२२ (IST)[reply]

Request to move (or delete) a page

[संपादन]

I don't know where to request this on mrwiki, so asking you for help. The article लोकेनाथ is not the correct name of the subject. It is लोकनाथ and should be moved to that title. Alternatively, it may be just deleted because it doesn't have any article content at all. Thanks! CX Zoom (चर्चा) १६:०९, १३ जुलै २०२२ (IST)[reply]

नवीन पान निर्माण करून पुनर्निर्देशित देखील केले.- संतोष गोरे ( 💬 ) १७:११, १३ जुलै २०२२ (IST)[reply]
@CX Zoom: Hello. Editor संतोष गोरे has taken care of it. @संतोष गोरे: धन्यवाद :-) —usernamekiran (talk) १८:३८, १३ जुलै २०२२ (IST)[reply]
Thank you both you! CX Zoom (चर्चा) १८:४२, १३ जुलै २०२२ (IST)[reply]

साचा:Ambox

[संपादन]

नमस्कार {{Ambox}} हा साचा मोबाईल view मध्ये बरोबर दिसत आहे. परंतु डेस्कटॉप view मध्ये तो गायब झाला आहे. मी संबंधीत साच्यात बदल केले आहेत, परंतु तरीही साचा बरोबर दिसत नाही. आपण काही मदत करू शकाल का? --Tiven2240 (चर्चा) १२:३१, १० ऑगस्ट २०२२ (IST)[reply]

@Tiven2240: साच्यामध्ये lua आहे. जर मला जुना (बरोबर काम करत असलेला) व आत्ताचा source code सदस्य:Usernamekiran/sandbox वर टाकून दिला तर मी धुळपाटीवर प्रयत्न करून बघू शकतो. —usernamekiran (talk) १६:३५, १० ऑगस्ट २०२२ (IST)[reply]

वर्गातील पाने स्थानांतरण

[संपादन]

कृपया किरण बॉटद्वारे खालील वर्गातील पाने स्थानांतरित करावी, धन्यवाद!

  1. वर्ग:न्यू झीलँड क्रिकेटवर्ग:न्यू झीलंडमधील क्रिकेट
  2. वर्ग:न्यू झीलँड क्रिकेट संघाचे परदेशी दौरेवर्ग:न्यू झीलंड क्रिकेट संघाचे परदेशी दौरे
  3. वर्ग:न्यू झीलँड मधील क्रिकेट संघवर्ग:न्यू झीलंडमधील क्रिकेट संघ
  4. वर्ग:न्यू झीलँडचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडूवर्ग:न्यू झीलंडचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू
  5. वर्ग:न्यू झीलँडचे कसोटी क्रिकेट खेळाडूवर्ग:न्यू झीलंडचे कसोटी क्रिकेट खेळाडू
  6. वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडूवर्ग:न्यू झीलंडचे क्रिकेट खेळाडू
  7. वर्ग:न्यू झीलँडचे पंतप्रधानवर्ग:न्यू झीलंडचे पंतप्रधान
  8. वर्ग:न्यू झीलँडच्या महिला क्रिकेट खेळाडूवर्ग:न्यू झीलंडच्या महिला क्रिकेट खेळाडू
  9. वर्ग:न्यू झीलँडमधील क्रिकेट मैदानेवर्ग:न्यू झीलंडमधील क्रिकेट मैदाने
  10. वर्ग:न्यू झीलँडमधील शहरेवर्ग:न्यू झीलंडमधील शहरे
  11. वर्ग:ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे न्यू झीलँड दौरेवर्ग:ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे
  12. वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे भारत दौरेवर्ग:ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे
  13. वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडूवर्ग:इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू
  14. वर्ग:इंग्लिश क्रिकेटवर्ग:इंग्लंडमधील क्रिकेट
  15. वर्ग:इंग्लिश महिला क्रिकेट खेळाडूवर्ग:इंग्लंडच्या महिला क्रिकेट खेळाडू
  16. वर्ग:फिलिपाईन्सचे क्रिकेट खेळाडूवर्ग:फिलिपिन्सचे क्रिकेट खेळाडू

Khirid Harshad (चर्चा) १२:२०, १२ ऑगस्ट २०२२ (IST)[reply]

@Khirid Harshad: हो. —usernamekiran (talk) १४:२२, १२ ऑगस्ट २०२२ (IST)[reply]
@Khirid Harshad: वरील ऐवजी वर्ग:न्यू झीलंडमधील क्रिकेटवर्ग:इंग्लंडमधील क्रिकेट ह्या नावाने वर्ग तयार केले. —usernamekiran (talk) १२:५६, १५ ऑगस्ट २०२२ (IST)[reply]
सगळे झाले. —usernamekiran (talk) ०९:०७, १६ ऑगस्ट २०२२ (IST)[reply]

नवी यादी

[संपादन]

अजून काही वर्गातील पाने किरण बॉटद्वारे स्थलांतरित करावी.

  1. वर्ग:ऑस्ट्रेलिया क्रिकेटवर्ग:ऑस्ट्रेलियामधील क्रिकेट
  2. वर्ग:श्रीलंका क्रिकेटवर्ग:श्रीलंकामधील क्रिकेट
  3. वर्ग:वेस्ट इंडीज क्रिकेटवर्ग:वेस्ट इंडीजमधील क्रिकेट
  4. वर्ग:दक्षिण आफ्रिका क्रिकेटवर्ग:दक्षिण आफ्रिकेमधील क्रिकेट
  5. वर्ग:पाकिस्तान क्रिकेटवर्ग:पाकिस्तानमधील क्रिकेट
  6. वर्ग:बांगलादेश क्रिकेटवर्ग:बांगलादेशमधील क्रिकेट
  7. वर्ग:मर्सिडिज-बेंझवर्ग:मर्सेडिझ-बेंझ
  8. वर्ग:ब्राझिलचे राष्ट्राध्यक्षवर्ग:ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष
  9. वर्ग:अशियामधील राष्ट्रीय फुटबॉल संघवर्ग:आशियामधील राष्ट्रीय फुटबॉल संघ
  10. वर्ग:आर्जेंटिनाचे फुटबॉल खेळाडूवर्ग:आर्जेन्टिनाचे फुटबॉल खेळाडू
  11. वर्ग:उन्हाळी ऑलिंपिक मैदानेवर्ग:ऑलिंपिक स्टेडियम
  12. वर्ग:चंदिगड लायन्स खेळाडूवर्ग:चंदिगढ लायन्स खेळाडू
  13. वर्ग:ओरिसामधील जिल्हेवर्ग:ओडिशामधील जिल्हे
  14. वर्ग:ओरिसामधील लोकसभा मतदारसंघवर्ग:ओडिशामधील लोकसभा मतदारसंघ
  15. वर्ग:ऑस्कर पुरस्कारविजेते दिग्दर्शकवर्ग:ऑस्कर पुरस्कार विजेते दिग्दर्शक
  16. वर्ग:आंध्र प्रदेशामधील लोकसभा मतदारसंघवर्ग:आंध्र प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ
  17. वर्ग:मध्य प्रदेशामधील लोकसभा मतदारसंघवर्ग:मध्य प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ
  18. वर्ग:कोच्चीतील पर्यटनस्थळेवर्ग:कोचीमधील पर्यटनस्थळे
  19. वर्ग:भारतीय प्रौद्योगिकी संस्थानेवर्ग:भारतीय तंत्रज्ञान संस्था

Khirid Harshad (चर्चा) १३:४६, ३ सप्टेंबर २०२२ (IST)[reply]

@Khirid Harshad: एक-दोन दिवसात करतो. —usernamekiran (talk) २२:२१, ९ सप्टेंबर २०२२ (IST)[reply]

दोन महिने झाले अजून बॉटद्वारे स्थानांतर केले नाही, आठवण करुन दिली धन्यवाद. Khirid Harshad (चर्चा) १०:५६, ९ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

@Khirid Harshad: हुकूमशाह आणि हुकूमशहा या दोन शब्दांपैकी योग्य कोणता हे मला नक्की माहीत नाही, त्यामुळे मी तो वर्ग बदलला नाही. @Shantanuo: यांना विचारावे लागेल. तसेच "श्रीलंकामधील" ऐवजी "श्रीलंकेमधील", आणि "ऑलिंपिक स्टेडियम" ऐवजी "ऑलिंपिक मैदाने" अशे वर्ग तयार केले. —usernamekiran (talk) २२:०९, २२ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]
@Khirid Harshad: नमस्कार. जुनी टिप्पणी (comment) बदलण्याऐवजी प्रत्येक वेळेस नवी टिप्पणी लिहून सही करावी हि विनंती. —usernamekiran (talk) २१:२६, २ डिसेंबर २०२२ (IST)[reply]

अधीक्षक का अधिक्षक

[संपादन]

नमस्कार आपल्या बॉट मध्ये 'अधीक्षक —> अधिक्षक' असा बदल दिसून येतो. परंतु आंतरजालावर तसेच गडचिरोली पोलिस येथे हा शब्द 'अधीक्षक' असा लिहिलेला दिसून येत आहे. कृपया नक्की अचूक शब्द कोणता आहे हे सांगावे.

cc @Shantanuo: -संतोष गोरे ( 💬 ) १९:१४, २४ ऑगस्ट २०२२ (IST)[reply]
चूक नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद. किरण साहेब, कृपया 'अधिक्षक' > 'अधीक्षक' अशी नवीन नोंद करावी आणि '_अधीक_' > '_अधिक_' अशी स्पेस द्यावी. Shantanuo (चर्चा) ०९:४५, २५ ऑगस्ट २०२२ (IST)[reply]
https://shabdakosh.marathi.gov.in/ महाराष्ट्र शासन व्यवहारासाठी शब्दकोश आणि शास्त्रीय व तांत्रिक परिभाषा कोश येथे पण हा शब्द 'अधीक्षक' असा लिहिलेल आहे.--Omega45 (चर्चा) १०:२६, २५ ऑगस्ट २०२२ (IST)[reply]
@संतोष गोरे, Omega45, आणि Shantanuo: माफ करा, मी काही दिवस गावाबाहेर होतो. मी आवश्यक ते बदल केले आहेत, सर्व संपादने दुपारी अडीच वाजता होतील, व फक्त "अधिक्षक → अधीक्षक" हा बदल दुपारी साडे तीन वाजता होईल. —usernamekiran (talk) ०३:०३, २८ ऑगस्ट २०२२ (IST)[reply]

पान वगळणे

[संपादन]

वर्ग:उल्लेखनीयता रद्दीकरण मध्ये बरीच अनावश्यक पाने व वर्ग आहेत ती कृपया वगळावी, धन्यवाद. Khirid Harshad (चर्चा) १७:२०, १८ सप्टेंबर २०२२ (IST)[reply]

विपत्र

[संपादन]

नमस्कार,

गेले काही दिवस मला नोटिफिकेशन येत आहे की तुम्ही मला विपत्र पाठविले आहे परंतु ते मला माझ्या ईमेल मध्ये दिसत नाही. तरी तुम्ही नक्की हे पाठविले होते का हे कळवावे.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १४:२५, १६ ऑक्टोबर २०२२ (IST)[reply]

@अभय नातू: हो. विपत्र कदाचित स्पॅम मध्ये गेले असावे? तुम्ही मला एक विपत्र पाठवसाल का? म्हणजे मी त्याला उत्तर देऊ शकतो. —usernamekiran (talk) १६:३५, १६ ऑक्टोबर २०२२ (IST)[reply]
पाठविले.
अभय नातू (चर्चा) ०८:२८, २१ ऑक्टोबर २०२२ (IST)[reply]
@अभय नातू: I've sent you an email, but directly this time. Did you get it? —usernamekiran (talk) ००:०१, १३ डिसेंबर २०२२ (IST)[reply]

Can you kindly provide me a valid reason for this edit? [१] Tiven2240 (चर्चा) ०८:५०, १८ ऑक्टोबर २०२२ (IST)[reply]

@Tiven2240: आताचे संपादन ठीक आहे का? —usernamekiran (talk) १९:१२, १८ ऑक्टोबर २०२२ (IST)[reply]

पिंपरी-चिंचवडमधील नाट्यगृहे

[संपादन]

नमस्कार सर , आता तुम्ही हे पिंपरी-चिंचवडमधील नाट्यगृहे' पानाचं स्थानांतर केलेलं आहे हे पान महाराष्ट्रातील नाट्यगृहांची यादी नावाने पुन्हा पूर्वपदावर आणा. वेगळं पान न बनवता महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृहाची माहिती या पानांमध्ये जोडता येऊ शकतं. AShiv1212 (चर्चा) १९:२०, ३ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

@AShiv1212: eka tasat karto :-) —usernamekiran (talk) १९:४०, ३ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

धन्यवाद सर AShiv1212 (चर्चा) ००:१५, ४ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

बदल स्वीकारण्याची आणि पान हटवलेले परत आणायचे विनंती

[संपादन]

नमस्कार किरण, सुप्रभात मी एका आठवड्यानंतर विकिपीडियावर परत आलो आणि पाहिले की तुम्ही माझ्याद्वारे तयार केलेली आणि अनुल्लेखनीयताचा टॅग असलेली पाने हटवली आहेत. (हे लेख आहेत - जय जय लाइव ‎, नयामत हांडा )

मी ह्यच्या माघे सुदाह लेखात अधिक माहिती आणि संदर्भ घालून अनुल्लेखनीयताचा टॅग काढून घेतला आहे. मला सर्व उल्लेखनीयतेचे निकष माहित आहेत, ही विनंती आहे की कृपया मला पृष्ठांच्या संदर्भांसह अधिक माहिती जोडण्याची संधी द्या जेणेकरून ते उल्लेखनीयतेचे निकष पूर्ण करेल.स्थिरता समस्या असलेल्या लेखात इंटरनेटवर सार्वजनिकपणे उपलब्ध असलेल्या संदर्भांसह पुरेशी माहिती जोडण्याचा माझा नेहमीच हेतू असतो.

धन्यवाद Rockpeterson (चर्चा) १२:४४, ४ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

वर्ग नाव बदल

[संपादन]

कारंजा घाडगे तालुका पानावरील कारंजा घाडगे तालुक्यातील गावे विभागातील सर्व पाने वर्ग:कारंजा लाड तालुक्यातील गावे हा वर्ग काढून वर्ग:कारंजा घाडगे तालुक्यातील गावे या नव्या वर्गास जोडावीत ही विनंती. Khirid Harshad (चर्चा) १३:४८, १० डिसेंबर २०२२ (IST)[reply]

@Khirid Harshad: कारंजा घाडगे तालुका, आणि कारंजा लाड तालुका हे दोन वेग-वेगळे तालुके आहेत. वरीलप्रमाणे संपादने केल्यास दोन्ही तालुक्यातील गावे एकाच तालुक्याच्या वर्गात जोडण्यात येतील. —usernamekiran (talk) १४:०५, १५ डिसेंबर २०२२ (IST)[reply]

@Usernamekiran: आधीपासून कारंजा घाडगे तालुक्यातील गावे कारंजा लाड च्या वर्गात समाविष्ट आहेत, मग पुन्हा ते एकत्र कसे होतील? Khirid Harshad (चर्चा) १४:५९, १५ डिसेंबर २०२२ (IST)[reply]

@Khirid Harshad: मी काही दिवसांनंतर दोन्ही तालुक्यातील गावे योग्य त्या वर्गात टाकतो. —usernamekiran (talk) १५:०३, १५ डिसेंबर २०२२ (IST)[reply]

ठीक आहे, धन्यवाद. Khirid Harshad (चर्चा) १५:०४, १५ डिसेंबर २०२२ (IST)[reply]

@Khirid Harshad: झाले. —usernamekiran (talk) २०:५९, १९ डिसेंबर २०२२ (IST)[reply]

Hi Usernamekiran, sorry for writing in English. I wanted to mark जावद रमदानी for deletion as this page is crosswiki spam / fake, see e.g. [२][३] (I can provide more links if you want). Unfortunately an abuse filter told me to consider not posting the deletion request as community consensus is against SMWT Members being active on your wiki.

Could you take a look at this and either delete the page or create a deletion request yourself? Thanks and best regards --Johannnes89 (चर्चा) १८:४६, ८ जानेवारी २०२३ (IST)[reply]

@Johannnes89: deleted, and salted. Thanks for the heads-up. —usernamekiran (talk) २०:३८, ८ जानेवारी २०२३ (IST)[reply]

वर्ग स्थानांतरण

[संपादन]

खालील वर्गातील फक्त वर्षाचे वर्ग (उदा. वर्ग:इ.स. ४१४ किंवा वर्ग:इ.स. ६२८) नव्या वर्गात स्थानांतरण करावे.

  1. वर्ग:इ.स.चे ५ वे शतकवर्ग:इ.स.च्या ५ व्या शतकातील वर्षे
  2. वर्ग:इ.स.चे ६ वे शतकवर्ग:इ.स.च्या ६ व्या शतकातील वर्षे
  3. वर्ग:इ.स.चे ७ वे शतकवर्ग:इ.स.च्या ७ व्या शतकातील वर्षे

Khirid Harshad (चर्चा) १५:०८, १६ जानेवारी २०२३ (IST)[reply]

एक महिना उलटून गेला असल्याने आठवण करुन दिली, धन्यवाद. Khirid Harshad (चर्चा) २१:४२, १७ फेब्रुवारी २०२३ (IST)[reply]
  1. वर्ग:विसावे शतकातील वर्षेवर्ग:इ.स.च्या २० व्या शतकातील वर्षे
  2. वर्ग:न्यू यॉर्कमधील काउंटीवर्ग:न्यू यॉर्क राज्यामधील काउंटी
  3. वर्ग:वॉशिंग्टनमधील काउंटीवर्ग:वॉशिंग्टन राज्यामधील काउंटी
  4. वर्ग:समुद्र किनार्याची चित्रेवर्ग:समुद्र किनाऱ्याची चित्रे
  5. वर्ग:इमारती चित्रेवर्ग:इमारत चित्रे
  6. वर्ग:खाण्याच्या वस्तू चित्रेवर्ग:खाद्य पदार्थाची चित्रे

Khirid Harshad (चर्चा) ०९:५८, २६ फेब्रुवारी २०२३ (IST)[reply]

दुवा दुरुस्ती

[संपादन]

नमस्कार स्त्रीवाद आणि लोकसाहित्य या प्रकल्पाचे एक गठ्ठा संदेश सक्रिय सदस्यांना पाठवण्यात आले आहेत. परंतु त्यात पुढील दुवा चुकीचा टाकण्यात आलाय. https://fountain.toolforge.org/editathons/fnf2023 या ऐवजी https://fountain.toolforge.org/editathons/fnf2023-mr हा दुवा पाहिजे आहे. कृपया आपण त्यात बदल करताल का.-संतोष गोरे ( 💬 ) २०:५७, ७ फेब्रुवारी २०२३ (IST)[reply]

@संतोष गोरे: namaskar. Mi saddhya gavabaher ahe, tyamule mi durusti karu shaknar nahi. Mi 11 tarkhela durusti karu shakel. Abhay Natu aani Tiven doghe AWB vapartat, te hi durusti karu shaktil. —usernamekiran (talk) २१:४२, ७ फेब्रुवारी २०२३ (IST)[reply]
@अभय नातू आणि Tiven2240: कृपया बदल करून द्यावा ही विनंती. संतोष गोरे ( 💬 ) ०८:५४, ८ फेब्रुवारी २०२३ (IST)[reply]
झाले. --Tiven2240 (चर्चा) ०९:४६, ८ फेब्रुवारी २०२३ (IST)[reply]

मंगरूळपीर तालुका, वाशिम जिल्ह्यातील गावांची नावे बदलणे

[संपादन]

नमस्कार, आपल्या KiranBOT ह्या बॉटद्वारे आपण जे गावांच्या नावाबाबतीत काम करीत आहात त्यात सहभाग घ्यावा वाटला. मला प्रत्यक्ष माहीत असलेल्या गावांची नावे मी "स्थानांतरण " च्या मदतीने बदलली आहेत. तरी ही कृती योग्य आहे का हे सांगावे. आणि उचित कृती सुचवावी. धन्यवाद. मंदार १ (चर्चा) २१:४६, १६ एप्रिल २०२३ (IST)[reply]

Hi Usernamekiran, sorry for writing in English. Could you take a look at ग्लोबल टेक समिट? I don't know where to raise this issue at mrwiki. The article is machine translated crosswiki spam, see meta:Talk:Wikiproject:Antispam#Global Tech Summit + related pages. Thanks and best regards --Johannnes89 (चर्चा) २०:१८, ३१ मे २०२३ (IST)[reply]

@Johannnes89: thank you for the heads-up, I deleted the article as crosswiki spam. —usernamekiran (talk) २१:०२, ३१ मे २०२३ (IST)[reply]

Tech News: 2023-44

[संपादन]

MediaWiki message delivery ०४:५१, ३१ ऑक्टोबर २०२३ (IST)[reply]

विकिपीडिया आशियाई महिना २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

Tech News: 2023-45

[संपादन]

MediaWiki message delivery ०२:३६, ७ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]

Tech News: 2023-46

[संपादन]

MediaWiki message delivery ०५:२२, १४ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]

Tech News: 2023-47

[संपादन]

MediaWiki message delivery ०६:२५, २१ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]

Tech News: 2023-48

[संपादन]

MediaWiki message delivery ०४:३९, २८ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]

Tech News: 2023-49

[संपादन]

MediaWiki message delivery ०५:२०, ५ डिसेंबर २०२३ (IST)[reply]

Tech News: 2023-50

[संपादन]

MediaWiki message delivery ०७:४३, १२ डिसेंबर २०२३ (IST)[reply]

Tech News: 2023-51

[संपादन]

MediaWiki message delivery २१:४८, १८ डिसेंबर २०२३ (IST)[reply]

Tech News: 2024-02

[संपादन]

MediaWiki message delivery ०६:५०, ९ जानेवारी २०२४ (IST)[reply]

Translation notification: Meta:Policies and guidelines

[संपादन]

Hello Usernamekiran,

You are receiving this notification because you signed up as a translator to Marathi on Meta. The page Meta:Policies and guidelines is available for translation. You can translate it here:

The priority of this page is medium.


Index of policies and guidelines, useful to be translated into different languages for users.

Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

To unsubscribe or to change your notification preferences for translations, please visit Special:TranslatorSignup.

Thank you!

Meta translation coordinators‎, १४:१५, १३ जानेवारी २०२४ (IST)

Tech News: 2024-03

[संपादन]

MediaWiki message delivery ०५:४३, १६ जानेवारी २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-04

[संपादन]

MediaWiki message delivery ०६:३४, २३ जानेवारी २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-05

[संपादन]

MediaWiki message delivery ०१:०१, ३० जानेवारी २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-06

[संपादन]

MediaWiki message delivery ००:५२, ६ फेब्रुवारी २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-07

[संपादन]

MediaWiki message delivery ११:१९, १३ फेब्रुवारी २०२४ (IST)[reply]

Translation notification: Global interface editors

[संपादन]

Hello Usernamekiran,

You are receiving this notification because you signed up as a translator to Marathi on Meta. The page Global interface editors is available for translation. You can translate it here:

The priority of this page is medium.


Global group has been renamed, please update the translations accordingly.

Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

To unsubscribe or to change your notification preferences for translations, please visit Special:TranslatorSignup.

Thank you!

Meta translation coordinators‎, ०९:२०, १९ फेब्रुवारी २०२४ (IST)

Tech News: 2024-08

[संपादन]

MediaWiki message delivery २१:०७, १९ फेब्रुवारी २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-09

[संपादन]

MediaWiki message delivery ००:५३, २७ फेब्रुवारी २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-10

[संपादन]

MediaWiki message delivery ०१:१७, ५ मार्च २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-11

[संपादन]

MediaWiki message delivery ०४:३४, १२ मार्च २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-12

[संपादन]

MediaWiki message delivery २३:१०, १८ मार्च २०२४ (IST)[reply]

Translation notification: Wikimedia Foundation Board of Trustees

[संपादन]

Hello Usernamekiran,

You are receiving this notification because you signed up as a translator to Marathi on Meta. The page Wikimedia Foundation Board of Trustees is available for translation. You can translate it here:

The priority of this page is medium.


Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

To unsubscribe or to change your notification preferences for translations, please visit Special:TranslatorSignup.

Thank you!

Meta translation coordinators‎, १३:१४, २३ मार्च २०२४ (IST)

Tech News: 2024-13

[संपादन]

MediaWiki message delivery ००:२७, २६ मार्च २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-14

[संपादन]

MediaWiki message delivery ०९:०६, २ एप्रिल २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-15

[संपादन]

MediaWiki message delivery ०५:०८, ९ एप्रिल २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-16

[संपादन]

MediaWiki message delivery ०४:५९, १६ एप्रिल २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-17

[संपादन]

MediaWiki message delivery ०१:५८, २३ एप्रिल २०२४ (IST)[reply]

Translation notification: Fundraising/Translation

[संपादन]

Hello Usernamekiran,

You are receiving this notification because you signed up as a translator to Marathi on Meta. The page Fundraising/Translation is available for translation. You can translate it here:

The priority of this page is low.


Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

To unsubscribe or to change your notification preferences for translations, please visit Special:TranslatorSignup.

Thank you!

Meta translation coordinators‎, १९:४१, २५ एप्रिल २०२४ (IST)

Tech News: 2024-18

[संपादन]

MediaWiki message delivery ०९:०४, ३० एप्रिल २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-19

[संपादन]

MediaWiki message delivery २२:१५, ६ मे २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-20

[संपादन]

MediaWiki message delivery ०५:२९, १४ मे २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-21

[संपादन]

MediaWiki message delivery ०४:३४, २१ मे २०२४ (IST)[reply]

Translation notification: Wikimedia Foundation Board of Trustees

[संपादन]

Hello Usernamekiran,

You are receiving this notification because you signed up as a translator to Marathi on Meta. The page Wikimedia Foundation Board of Trustees is available for translation. You can translate it here:

The priority of this page is medium.


Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

To unsubscribe or to change your notification preferences for translations, please visit Special:TranslatorSignup.

Thank you!

Meta translation coordinators‎, १०:४५, २७ मे २०२४ (IST)

Tech News: 2024-22

[संपादन]

MediaWiki message delivery ०५:४५, २८ मे २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-23

[संपादन]

MediaWiki message delivery ०४:०५, ४ जून २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-24

[संपादन]

MediaWiki message delivery ०१:५०, ११ जून २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-25

[संपादन]

MediaWiki message delivery ०५:१९, १८ जून २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-26

[संपादन]

MediaWiki message delivery ०४:०३, २५ जून २०२४ (IST)[reply]

Translation notification: Wikimedia LGBT+/Portal

[संपादन]

Hello Usernamekiran,

You are receiving this notification because you signed up as a translator to Marathi on Meta. The page Wikimedia LGBT+/Portal is available for translation. You can translate it here:

The priority of this page is low.


Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

To unsubscribe or to change your notification preferences for translations, please visit Special:TranslatorSignup.

Thank you!

Meta translation coordinators‎, १५:३३, ३० जून २०२४ (IST)

Tech News: 2024-27

[संपादन]

MediaWiki message delivery ०५:२९, २ जुलै २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-28

[संपादन]

MediaWiki message delivery ०३:०२, ९ जुलै २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-29

[संपादन]

MediaWiki message delivery ०७:०१, १६ जुलै २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-30

[संपादन]

MediaWiki message delivery ०५:३५, २३ जुलै २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-31

[संपादन]

MediaWiki message delivery ०४:४१, ३० जुलै २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-32

[संपादन]

MediaWiki message delivery ०२:१४, ६ ऑगस्ट २०२४ (IST)[reply]

Translation notification: WMDE Technical Wishes/Sub-referencing

[संपादन]

Hello Usernamekiran,

You are receiving this notification because you signed up as a translator to Marathi on Meta. The page WMDE Technical Wishes/Sub-referencing is available for translation. You can translate it here:

The priority of this page is low.


The sub-referencing feature is planned to be implemented until the end of 2024 on various wikis. Therefore, it would be great to have information about the feature ready in multiple languages.

Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

To unsubscribe or to change your notification preferences for translations, please visit Special:TranslatorSignup.

Thank you!

Meta translation coordinators‎, ०२:०५, ९ ऑगस्ट २०२४ (IST)

Tech News: 2024-33

[संपादन]

MediaWiki message delivery ०४:५२, १३ ऑगस्ट २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-34

[संपादन]

MediaWiki message delivery ०६:२४, २० ऑगस्ट २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-35

[संपादन]

MediaWiki message delivery ०२:०४, २७ ऑगस्ट २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-36

[संपादन]

MediaWiki message delivery ०६:३८, ३ सप्टेंबर २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-37

[संपादन]

MediaWiki message delivery ००:२३, १० सप्टेंबर २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-38

[संपादन]

MediaWiki message delivery ०५:३३, १७ सप्टेंबर २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-39

[संपादन]

MediaWiki message delivery ०५:०७, २४ सप्टेंबर २०२४ (IST)[reply]

Translation notification: Steward requests/Global/block-header

[संपादन]

Hello Usernamekiran,

You are receiving this notification because you signed up as a translator to Marathi on Meta. The page Steward requests/Global/block-header is available for translation. You can translate it here:

The priority of this page is medium.


Contains information on how to appeal global blocks.

Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

To unsubscribe or to change your notification preferences for translations, please visit Special:TranslatorSignup.

Thank you!

Meta translation coordinators‎, १८:१९, २५ सप्टेंबर २०२४ (IST)

Tech News: 2024-40

[संपादन]

MediaWiki message delivery ०३:५१, १ ऑक्टोबर २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-41

[संपादन]

MediaWiki message delivery ०५:१३, ८ ऑक्टोबर २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-42

[संपादन]

MediaWiki message delivery ०२:५२, १५ ऑक्टोबर २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-43

[संपादन]

MediaWiki message delivery ०२:२३, २२ ऑक्टोबर २०२४ (IST)[reply]

Translation notification: Changing username

[संपादन]

Hello Usernamekiran,

You are receiving this notification because you signed up as a translator to Marathi on Meta. The page Changing username is available for translation. You can translate it here:

The priority of this page is medium.


Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

To unsubscribe or to change your notification preferences for translations, please visit Special:TranslatorSignup.

Thank you!

Meta translation coordinators‎, १६:१९, २७ ऑक्टोबर २०२४ (IST)

Tech News: 2024-44

[संपादन]

MediaWiki message delivery ०२:२६, २९ ऑक्टोबर २०२४ (IST)[reply]

Tech News: 2024-45

[संपादन]

MediaWiki message delivery ०२:२०, ५ नोव्हेंबर २०२४ (IST)[reply]