वाघेऱ्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वाघेर्य या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
वाघेऱ्या
दिग्दर्शन समीर आशा
प्रमुख कलाकार लीना भागवत
किशोर चौगुले
भारत गणेशपुरे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १८ मे २०१८वाघेऱ्या हा एक भारतीय २०१८ सालचा चित्रपट आहे. ह्याचे दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. लीना भागवत, किशोर चौगुले आणि भारत गणेशपुरे मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची शैली विनोदी आहे आणि हा १८ मे २०१८ रोजी भारतीय चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.[१]

कलाकार[संपादन]

 • लीना भागवत
 • किशोर चौगुले
 • भारत गणेशपुरे
 • हृषिकेश जोशी
 • छाया कदम
 • किशोर कदम
 • सुहास पळशीकर
 • श्रेया पासलकर
 • संभाजी ससाणे

कथा[संपादन]

अण्णांचा दावा आहे की त्यांनी गावात वाघ पाहिला आहे. परंतु ग्रामस्थांनी त्यांना फसवा ठरवले. निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून सरपंचांना धोका पत्करायचा नाही आणि ते वन अधिकाऱ्याला बोलवतात. पण वाघाचा शोध घेण्यास तो असमर्थ ठरतो.[२]

गाणी[संपादन]

 1. उन्नाद पोर
 2. येल्कम गाणे
 3. प्रसनजीत कोसंबी
 4. कोन दिशेला
 5. आलोक जोशी

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Wagherya (2018) - Movie | Reviews, Cast & Release Date in ahmedabad - BookMyShow". in.bookmyshow.com. 2021-03-04 रोजी पाहिले.
 2. ^ "Wagherya (2018) Cast - Actor, Actress, Director, Producer, Music Director". Cinestaan. 2021-03-04 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

वाघेऱ्या आयएमडीबीवर