सदस्य चर्चा:Rockpeterson

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सदस्य चर्चा:Rockpeterson Your suggestions Are Help For To Develop Article Vaibhav Palhade. The Data is Verified From Google Search & This article is Able to Keep Live on Wikipedia Article Space.Help More To Make it Better For Marathi Wikipedia


वैभव पल्हाडे - This Article is Similarly Develop Like राजेश्वरी खरात if that Article is Able To Be Live on Wikipedia Then This Article is also able & the Mentioned Personality Have Strong Google Reference In English Search i.e Vaibhav Palhade to Make this Article Confirm On wikipedia... Rockpeterson Help This Article to Code it Correctly & Your suggestion will Be helpful...Please do Verify both articles again &suggested edit to it & help it to make live on wikipedia with out any deletation.

वैभव पल्हाडे या लेखातील सर्व डेटा Google शोध वरून सत्यापित केला गेला आहे. आणि ती व्यक्ती Google वर सर्व संदर्भांसह ज्ञात आहे. हा लेख राजेश्वरी खरात या लेखा सारखा बनविन्यात आला आहे,जर आपण या वैभव पल्हाडे लेखास योग्य समजत नसाल तर ती एक चुकीची बाब आहे.याला गुगल वरूण केलेल्या तपासणी च्या संदर्भात तयार केला गेला आहे. i.e Vaibhav Palhade.आपण हा लेख परिपूर्ण बनविण्यात मदत करू शकता. हा लेख हटविणे google डेटा वरून सत्यापित केलेल्या व्यक्तीसाठी ठीक ठरणार नाही. हा लेख मराठी विकीपीडियावर ठेवण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे.आपल्याकडून मदतीची आशा आहे.


I don't see much of reliable sources present out there on google , the sources such as [1] , [2] are not counted as reliable . These sources are self created and promotional . The article from Hinfi Wikipedia was also deleted . Please do not remove the Deletion Tag unless and until the issue is discussed Rockpeterson (चर्चा) १०:४९, ९ जुलै २०२० (IST)

Hong Kong User Group[संपादन]

Hi! I just found your message! Sorry for the wait

On Meta you may contact meta:User:Wong128hk who can open the Marathi page for meta:Wikimedia Community User Group Hong Kong for editing. WhisperToMe (चर्चा) ०१:२९, १६ जून २०२० (IST)

Help us make Wikipedia better by participating in upcoming research activities[संपादन]

Dear Gnome-edit-redo.svgRockpeterson:},

Thank you for your important contributions to Wikipedia!

Help us make Wikipedia better for you and your Wikipedia by participating in upcoming research activities. To learn more about this opportunity, answer a few quick questions and we’ll contact eligible participants to schedule a session time.

Thanks, and have a great day! BGerdemann (WMF) (चर्चा) ०४:१२, २० जून २०२० (IST)


This survey will be conducted via a third-party service, which may subject it to additional terms. For more information about privacy and data-handling, see the survey privacy statement.

तयार केलेल्या पृष्ठांमध्ये प्रदान केलेली माहिती पुरेशी नसणेबाबत[संपादन]

पुरेशी माहिती नसताना लेख तयार करणे विकिसंकेतात बसत नसल्यास आपण कृपया सदर पाने वगळावीत ही नम्र विनंती.--अभय होतू (चर्चा) २१:०१, २ जुलै २०२० (IST)

विकिपीडिया आशियाई महिना २०२०[संपादन]

Wikipedia Asian Month 2020 Banner mr.png

नमस्कार, विकिपीडिया आशियाई महिना २०२० कार्यक्रमाबद्दल स्वारस्य दाखविल्याबद्दल धन्यवाद.

कृपया खाली दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करा.

 1. हा लेख तुम्ही स्वतः नोव्हेंबर १, २०२० ०:०० (UTC) आणि नोव्हेंबर ३०, २०२० २३:५९ (UTC) मध्ये तो मराठी विकिपिडियावर तयार केला पाहिजे.
 2. सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा.
 3. सदर लेख मध्ये उचित संदर्भ असावेत व त्याची उल्लेखनीयता स्पष्ट असावी.
 4. लेख लिहिताना, लेख मशीन भाषांतर नसला पाहिजे व त्याची भाषा शुद्ध असली पाहिजे.
 5. सदर लेख मध्ये काही गंभीर टॅग नको.
 6. लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
 7. सदर लेख ज्ञान देणारा आसला पाहिजे.
 8. सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण भारत किव्हा भारतीय विषय सोडून सगळ्या आशियाई देशांवर असावा.

आपले योगदान खालील फाऊंटन साधनांमधून सादर करा. (टीप:लेख सदर करण्यापुर्वी लॉग इन करा)

जर तुमच्याकडे काहीही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानावर विचारा.

--Tiven2240 (चर्चा) २०:४८, ४ नोव्हेंबर २०२० (IST)

नमस्कार Gnome-edit-redo.svgTiven2240:, मला हे विचारायचे होते की विकिपीडिया एशियन महिन २०२० ला सबमिट केलेले माझे लेख का स्वीकारले जात नाही आहेत (त्याला अजून गुन नाही मिळाले) .Rockpeterson (चर्चा) १९:४०, १५ नोव्हेंबर २०२० (IST)

नमस्कार रॉक, लेख सादर पूर्ण नोव्हेंबरमध्ये करता येईल व गुन दिसेम्बर पर्यंत दिले जाऊ शकते. सद्या मी तुम्ही सादर केलेला लेख स्वीकार केले आहे, पुढील लेखनात शुभेच्छा --Tiven2240 (चर्चा) २०:०९, १५ नोव्हेंबर २०२० (IST)
Gnome-edit-redo.svgTiven2240: खूप खूप धन्यवाद Rockpeterson (चर्चा) १२:३५, १६ नोव्हेंबर २०२० (IST)
नमस्कार Gnome-edit-redo.svgTiven2240: , माझा सादर केलेला एक लेख गुणांसह नियुक्त केलेला नाही आणि स्पर्धा संपली आहे.Rockpeterson (चर्चा) १२:५०, २ डिसेंबर २०२० (IST)

लेख[संपादन]

नमस्कार रॉक, मराठी विकिपीडियावर ६५,०००+ लेख आहेत. पूर्ण यादी इथे पाहता येईल. आपण कुठल्याही लेखावर काम करू शकतात. उदाहरण आपण दिवाळी, नाताळ, नरेंद्र मोदी, मुंबई, भारत इत्यादी असे आपल्याला पसंद असलेले विषयावर काम सुरू करू शकता. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) २१:३४, ८ डिसेंबर २०२० (IST)


Gnome-edit-redo.svgTiven2240: मदतीबद्दल धन्यवाद Rockpeterson (चर्चा) ०९:४६, ९ डिसेंबर २०२० (IST)

विकिप्रकल चित्रपट[संपादन]

नमस्कार, विकिप्रकल चित्रपट हा महत्त्वाचा प्रकल्प आहे, तो तुम्ही सुरू केला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. यावर नियोजन पूर्वक काम केल्यास हजारो लेख तयार करता येऊ शकतात. माझा सुरूवातीचा कल मराठी चित्रपटांकडे आहे. मराठी चित्रपटांची यादी हा लेख पहावा, या लेखात वर्षनिहाय चित्रपट सूची लेख निर्माण करून त्यानंतर एकेक चित्रपटावर लेख बनवता येऊ शकतो. टप्प्या टप्प्याने योगदान दिले तर काम उत्तम रित्या पूर्ण होऊ शकते. या प्रकल्पाचा एखादा सदस्य साचा सुद्धा असायला हवा. --संदेश हिवाळेचर्चा २३:००, २८ डिसेंबर २०२० (IST)

 • Gnome-edit-redo.svgSandesh9822:आपल्या सूचनेबद्दल धन्यवाद यामुळे खूप फायदा होईल . तुम्ही सदस्य साचा बनायला मला मदत करू शकता का ? Rockpeterson (चर्चा) १०:००, २९ डिसेंबर २०२० (IST)
हो, चित्रपट सदस्यसाचा बनवण्यासाठी मदत करेन. {{सदस्य मिशन ६६,६६६}} हा एक सदस्यसाचा मी बनवला आहे, त्यास स्वतःच्या सदस्य पानावर जोडावा. --संदेश हिवाळेचर्चा ११:३२, २९ डिसेंबर २०२० (IST)
धन्यवाद Gnome-edit-redo.svgSandesh9822: मदत करण्याबद्दल , कृपया याकडे पहा साचा:सदस्य विकिप्रकल्प चित्रपट Rockpeterson (चर्चा) १८:३७, २९ डिसेंबर २०२० (IST)
उत्तम साचा बनवला आहे. मी त्यात वर्ग जोडला. --संदेश हिवाळेचर्चा १९:३०, २९ डिसेंबर २०२० (IST)
{{सदस्य मिशन ६६,६६६}} यास स्वतःच्या सदस्य पानावर जोडावे, तुमचाही यात सहभाग आहे. --संदेश हिवाळेचर्चा १२:४५, ३१ डिसेंबर २०२० (IST)
Gnome-edit-redo.svgSandesh9822: माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, मी नाव जोडतो Rockpeterson (चर्चा) १३:२९, ३१ डिसेंबर २०२० (IST)
 • Gnome-edit-redo.svgSandesh9822: खूप खूप धन्यवाद संदेश दादा, लचित्रपटाचे वर्षानुसार वर्गीकरण झाल्यामुळे आता चित्रपटांबद्दल लेख बनविणे माझ्यासाठी सोपे झाले आहे Rockpeterson (चर्चा) १९:४२, ४ जानेवारी २०२१ (IST)
तुमचेही आभार कारण तुम्ही सरुवात केली म्हणून मी सुद्धा माझे अर्धवट सुटलेले काम पूर्ण करणे चालू केले. एकदा सर्व चित्रपट याद्या पूर्ण झाल्यानंतर मीही चित्रपट लेख निर्मितीवर लक्ष देईल; आणि किमान इंग्रजी विकिपीडियावरील सर्व मराठी चित्रपट आपल्या विकिपीडियावर आणण्याचा प्रयत्न करीन. --संदेश हिवाळेचर्चा २०:२७, ४ जानेवारी २०२१ (IST)

Wikipedia Asian Month 2020 Postcard[संपादन]

Wikipedia Asian Month 2020

Dear Participants, Jury members and Organizers,

Congratulations!

It's Wikipedia Asian Month's honor to have you all participated in Wikipedia Asian Month 2020, the sixth Wikipedia Asian Month. Your achievements were fabulous, and all the articles you created make the world can know more about Asia in different languages! Here we, the Wikipedia Asian Month International team, would like to say thank you for your contribution also cheer for you that you are eligible for the postcard of Wikipedia Asian Month 2020. Please kindly fill the form, let the postcard can send to you asap!

 • This form will be closed at February 15.
 • For tracking the progress of postcard delivery, please check this page.

Cheers!

Thank you and best regards,

Wikipedia Asian Month International Team, 2021.01

Wikipedia Asian Month 2020 Postcard[संपादन]

Wikipedia Asian Month 2020

Dear Participants and Organizers,

Kindly remind you that we only collect the information for Wikipedia Asian Month postcard 15/02/2021 UTC 23:59. If you haven't filled the Google form, please fill it asap. If you already completed the form, please stay tun, wait for the postcard and tracking emails.

Cheers!

Thank you and best regards,

Wikipedia Asian Month International Team, 2021.01

विकिप्रकल्प भौतिकशास्त्र[संपादन]

नमस्कार, मी साचा:सदस्य विकिप्रकल्प भौतिकशास्त्र मध्ये दुवा दुरुस्त केला आहे. भौतिकशास्त्र विकिप्रकल्पाचाही मी सदस्य झालो आहे, काही भौतिकशास्त्रीय संकल्पनांवर लेख बनवण्याचा विचार आहे.

या संबंधीत दोन बाबी सांगाव्या वाटतात. १) "साचा:सदस्य विकिप्रकल्प भौतिकशास्त्र" येथील विकिप्रकल्प भौतिकशास्त्र या शब्दांचा रंग बदला, ते अस्पष्ट दिसत आहे. रंग २) विकिप्रकल्प भौतिकशास्त्रात सहभागी सदस्यांसाठी वर्ग तयार करावा.

धन्यवाद.

--संदेश हिवाळेचर्चा १४:१३, ८ फेब्रुवारी २०२१ (IST)

Gnome-edit-redo.svgSandesh9822: नमस्कार संदेश दादा, शब्द हायपरलिंक असल्याने मी रंग बदलू शकत नाही मंहून मी बॉक्स चा रंग बदलून टाकला , आपण ते पाहून घ्या Rockpeterson (चर्चा) ११:४६, ९ फेब्रुवारी २०२१ (IST)

आता उत्तम आहे.😊 --संदेश हिवाळेचर्चा ११:५१, ९ फेब्रुवारी २०२१ (IST)

शीर्षक (चित्रपट)[संपादन]

नमस्कार, तुम्ही अनेक चित्रपटांचे लेख बनवत आणि लेखाच्या शीर्षकात कंसात चित्रपट लिहितात आहात. उदा. रणांगण (चित्रपट). मात्र दरवेळी असे कंसात चित्रपट शब्द वापरणे अनिवार्य किंवा आवश्यक नाही. केवळ चित्रपटाच्या नावाचा विकिपीडियावर दुसऱ्या गोष्टींबद्दल लेख असला तर कंसात चित्रपट लिहिणे योग्य राहिले. उदाहरणार्थ जर तुम्हाला आई नावाच्या चित्रपटात लेख बनवायचा आहे, पण "आई (मालिका)", "आई (पुस्तक)" असे लेख आधीच उपलब्ध असल्यास तुम्ही "आई (चित्रपट)" लेख शीर्षक ठेवू शकता. आणि जर आई नावाचा कुठलाच लेख विकिपीडियावर तयार नसेल तुम्ही आई शीर्षक ठेवून चित्रपटाचा लेख बनवू शकता. काही मोजके चित्रपट समान नावाने निघत असतात. एवढ्यातून माझे सांगायचे तात्पर्य हे की चित्रपटाचा लेख बनवताना लेख शीर्षकात चित्रपटाच्या नावापुढे (चित्रपट) असे असू नये. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १४:४५, ४ मार्च २०२१ (IST)

Gnome-edit-redo.svgSandesh9822: ठीक संदेश भाऊ, समजलेा.

धन्यवाद Rockpeterson (चर्चा) १७:३२, ४ मार्च २०२१ (IST)

Rockpeterson यांना माझेही धन्यवाद .. (चर्चा) २०:३९, ५ मार्च २०२१ (IST)