संयुक्त पुरोगामी आघाडी
Appearance
(संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी या पानावरून पुनर्निर्देशित)
संयुक्त पुरोगामी आघाडी (इंग्लिश: युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स; लघू:यूपीए) ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भारतातील एक राजकीय आघाडी आहे. २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नसताना डाव्या बाजूच्या राजकीय पक्षांच्या पाठिंब्याने या आघाडीची स्थापना झाली.[१]
त्यानंतर यूपीएने २००४ ते २०१४ पर्यंत भारतावर २ वेळा शासन केले. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी १८ जुलै २०२३ रोजी भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडीची स्थापना करून यूपीए बरखास्त करण्यात आली.[२][३]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ^ "United Progressive Alliance, UPA, UPA Performance General Election 2009, UPA Tally, UPA in Lok Sabha Elections 2009, India Elections 2009, General Elections, Election Manifesto, India Election News, India Elections Results, Indian Election Schedule, 15th Lok Sabha Elections, General Elections 2009, State Assembly Elections, State Assembly Elections Schedule, State Assembly Election Results". electionaffairs.com. 5 February 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Opposition meeting: 26 Indian parties form alliance to take on PM Modi". BBC (इंग्रजी भाषेत).
- ^ "NDA vs I.N.D.I.A in 2024 as UPA rebrands itself as Indian National Developmental Inclusive Alliance at Opposition meet". Financialexpress (इंग्रजी भाषेत). 2023-07-18. 2023-07-27 रोजी पाहिले.