Jump to content

"वैशाली माडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
चित्रदुवा सुधरविला
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट गायक
{{माहितीचौकट गायक
| नाव = '''{{लेखनाव}}'''
| नाव = '''वैशाली माडे'''
| चित्र = वैशाली भैसने माडे.jpg|250px
| चित्र = वैशाली भैसने माडे.jpg|250px
| चित्रशीर्षक = वैशाली भैसने माडे
| चित्रशीर्षक = वैशाली माडे
| उपाख्य =
| उपाख्य =
| टोपणनावे =
| टोपणनावे =
ओळ ४०: ओळ ४०:
}}
}}


'''वैशाली भैसने-माडे''' या [[दूरचित्रवाणी]]वरच्या सुगम संगीत गायिका आहेत. त्यांचे माहेरचे आडनाव भैसने आणि सासरचे माडे आहे. त्यांचा जन्म [[अमरावती जिल्हा|अमरावती जिल्ह्यातील]] खारतळेगाव येथे २४ ऑगस्ट १९८४ रोजी एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांतील सिनेमांमध्ये तिने पार्श्वगायन केलेय. [[लता मंगेशकर]] व आशा भोसले यांची ती चाहती आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/singer-vaishali-bhaisane-mhade-to-join-ncp-on-31st-march-2021/articleshow/81744095.cms|title=गायिका वैशाली माडे लवकरच राजकारणात; 'या' पक्षात करणार प्रवेश|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-04-03}}</ref>


माडे या दूरचित्रवाणीवर २००८ साली झालेल्या ’सारेगमप’ या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट गायिका म्हणून विजेत्या ठरल्या. हिंदी सारेगमप या शोचीदेखील ती विजेती ठरली. हिंदी सारेगमपचा महासंग्रामही तिने जिंकला. तसेच वैशाली 'मराठी बिग बॉस'च्या दुसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/singer-vaishali-bhaisane-mhade-to-join-ncp-on-31st-march-2021/articleshow/81744095.cms|title=गायिका वैशाली माडे लवकरच राजकारणात; 'या' पक्षात करणार प्रवेश|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-04-03}}</ref>
'''वैशाली भैसने-माडे''' या [[दूरचित्रवाणी]]वरच्या सुगम संगीत गायिका आहेत. त्यांचे माहेरचे आडनाव भैसने आणि सासरचे माडे आहे. त्यांचा जन्म [[अमरावती जिल्हा|अमरावती जिल्ह्यातील]] खारतळेगाव येथे २४ ऑगस्ट १९८४ रोजी एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला.


'[[बाजीराव मस्तानी]]' या हिंदी सिनेमातील 'पिंगा' हे तिनं गायलेले गाणं गाजले. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेय. तसेच तिने '[[कलंक]]' या हिंदी सिनेमातील 'घर मोरे परदेसिया' हे गाणं गायले आहे. मराठी सिनेमातही तिने अनेक गाणी गायली आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/singer-vaishali-bhaisane-mhade-to-join-ncp-on-31st-march-2021/articleshow/81744095.cms|title=गायिका वैशाली माडे लवकरच राजकारणात; 'या' पक्षात करणार प्रवेश|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-04-03}}</ref>
भैसने-माडे या दूरचित्रवाणीवर २००८ साली झालेल्या ’सारेगमप’ या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट गायिका म्हणून विजेत्या ठरल्या.


==वैशाली भैसने माडे यांना मिळालेले पुरस्कार==
==पुरस्कार==
* सोलापूरच्या दमाणी पटेल प्रतिष्ठानचा कर्मयोगी पुरस्कार (फेब्रुवारी २०१६)
* सोलापूरच्या दमाणी पटेल प्रतिष्ठानचा कर्मयोगी पुरस्कार (फेब्रुवारी २०१६)



०१:५७, ४ एप्रिल २०२१ ची आवृत्ती

वैशाली माडे

वैशाली माडे
आयुष्य
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म बौद्ध
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

वैशाली भैसने-माडे या दूरचित्रवाणीवरच्या सुगम संगीत गायिका आहेत. त्यांचे माहेरचे आडनाव भैसने आणि सासरचे माडे आहे. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथे २४ ऑगस्ट १९८४ रोजी एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांतील सिनेमांमध्ये तिने पार्श्वगायन केलेय. लता मंगेशकर व आशा भोसले यांची ती चाहती आहे.[]

माडे या दूरचित्रवाणीवर २००८ साली झालेल्या ’सारेगमप’ या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट गायिका म्हणून विजेत्या ठरल्या. हिंदी सारेगमप या शोचीदेखील ती विजेती ठरली. हिंदी सारेगमपचा महासंग्रामही तिने जिंकला. तसेच वैशाली 'मराठी बिग बॉस'च्या दुसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.[]

'बाजीराव मस्तानी' या हिंदी सिनेमातील 'पिंगा' हे तिनं गायलेले गाणं गाजले. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेय. तसेच तिने 'कलंक' या हिंदी सिनेमातील 'घर मोरे परदेसिया' हे गाणं गायले आहे. मराठी सिनेमातही तिने अनेक गाणी गायली आहेत.[]

पुरस्कार

  • सोलापूरच्या दमाणी पटेल प्रतिष्ठानचा कर्मयोगी पुरस्कार (फेब्रुवारी २०१६)
  1. ^ "गायिका वैशाली माडे लवकरच राजकारणात; 'या' पक्षात करणार प्रवेश". Maharashtra Times. 2021-04-03 रोजी पाहिले.
  2. ^ "गायिका वैशाली माडे लवकरच राजकारणात; 'या' पक्षात करणार प्रवेश". Maharashtra Times. 2021-04-03 रोजी पाहिले.
  3. ^ "गायिका वैशाली माडे लवकरच राजकारणात; 'या' पक्षात करणार प्रवेश". Maharashtra Times. 2021-04-03 रोजी पाहिले.