Jump to content

"मंगोलियामधील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:Otgonbayar Ershuu Buddha Painting.jpg|thumb|[[:en:Otgonbayar Ershuu|ऑटगोनबायर एरशुयू]] यांनी काढलेले बुद्धांचे चित्र]]
[[File:Otgonbayar Ershuu Buddha Painting.jpg|thumb|[[:en:Otgonbayar Ershuu|ऑटगोनबायर एरशुयू]] यांनी काढलेले बुद्धांचे चित्र]]
{{बौद्ध धर्म}}
{{बौद्ध धर्म}}
मंगोलिया हा एक बौद्ध बहुसंख्य देश आहे. २०१० च्या मंगोलियाच्या जनगणनेनुसार, बौद्ध धर्म हा मंगोलियाच्या ५३% लोकसंख्येद्वारे अनुसरला जाणारा मंगोलियाचा सर्वात मोठा धर्म आहे.<ref>2010 Population and Housing Census of Mongolia. Data recorded in Brian J. Grim et al. ''Yearbook of International Religious Demography 2014''. BRILL, 2014. p. 152</ref><ref>{{Cite journal|last=|first=|date=2010|title=Mongolia - Population and Housing Census 2010 - Main Findings|url=http://catalog.ihsn.org/index.php/catalog/4572/download/58223|journal=National Statistical Office of Mongolia|volume=|pages=|via=}}</ref> मंगोलियामधील बौद्ध धर्माची अलिकडील वैशिष्ट्ये गेलुग आणि कागिय वंशाच्या तिबेटी बौद्ध धर्मामधून प्राप्त झाली आहेत, परंतु ती वेगळी आहे आणि स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्येही प्रस्तुत करते.
[[मंगोलिया]] हा एक [[जगामधील बौद्ध धर्म|बौद्ध बहुसंख्य देश]] आहे. २०१० च्या मंगोलियाच्या जनगणनेनुसार, [[बौद्ध धर्म]] हा मंगोलियाच्या ५३% लोकसंख्येद्वारे अनुसरला जाणारा मंगोलियाचा सर्वात मोठा धर्म आहे.<ref>2010 Population and Housing Census of Mongolia. Data recorded in Brian J. Grim et al. ''Yearbook of International Religious Demography 2014''. BRILL, 2014. p. 152</ref><ref>{{Cite journal|last=|first=|date=2010|title=Mongolia - Population and Housing Census 2010 - Main Findings|url=http://catalog.ihsn.org/index.php/catalog/4572/download/58223|journal=National Statistical Office of Mongolia|volume=|pages=|via=}}</ref> मंगोलियामधील बौद्ध धर्माची अलिकडील वैशिष्ट्ये गेलुग आणि कागिय वंशाच्या [[तिबेटी बौद्ध धर्म|तिबेटी बौद्ध धर्मामधून]] प्राप्त झाली आहेत, परंतु ती वेगळी आहे आणि स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्येही प्रस्तुत करते.


मंगोलिया मध्ये बौद्ध धर्माची सुरूवात युआन घराण्याच्या (इ.स. १२७१ — १३६८) सम्राटांच्या तिबेटी बौद्ध धर्मात धर्मपरिवर्तनापासून झाली. मंगोल साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर मंगोल लोकांनी शॅमनिक परंपरा परत केल्या, परंतु १६व्या आणि १७व्या शतकात बौद्ध धर्म पुन्हा येथे रुजला.
मंगोलिया मध्ये बौद्ध धर्माची सुरूवात [[युआन राजवंश|युआन घराण्याच्या]] (इ.स. १२७१ — १३६८) सम्राटांच्या तिबेटी बौद्ध धर्मात धर्मपरिवर्तनापासून झाली. [[मंगोल साम्राज्य]] संपुष्टात आल्यानंतर मंगोल लोकांनी शॅमनिक परंपरा परत केल्या, परंतु १६व्या आणि १७व्या शतकात बौद्ध धर्म पुन्हा येथे रुजला.


== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:देशानुसार बौद्ध धर्म|मंगोलिया]]
[[वर्ग:देशानुसार बौद्ध धर्म|मंगोलिया]]
[[वर्ग:मंगोलिया]]
[[वर्ग:मंगोलिया]]
[[वर्ग:तिबेटी बौद्ध धर्म]]
[[वर्ग:तिबेटी बौद्ध धर्म]]
<references />

१९:१३, १८ जून २०२० ची आवृत्ती

ऑटगोनबायर एरशुयू यांनी काढलेले बुद्धांचे चित्र

मंगोलिया हा एक बौद्ध बहुसंख्य देश आहे. २०१० च्या मंगोलियाच्या जनगणनेनुसार, बौद्ध धर्म हा मंगोलियाच्या ५३% लोकसंख्येद्वारे अनुसरला जाणारा मंगोलियाचा सर्वात मोठा धर्म आहे.[][] मंगोलियामधील बौद्ध धर्माची अलिकडील वैशिष्ट्ये गेलुग आणि कागिय वंशाच्या तिबेटी बौद्ध धर्मामधून प्राप्त झाली आहेत, परंतु ती वेगळी आहे आणि स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्येही प्रस्तुत करते.

मंगोलिया मध्ये बौद्ध धर्माची सुरूवात युआन घराण्याच्या (इ.स. १२७१ — १३६८) सम्राटांच्या तिबेटी बौद्ध धर्मात धर्मपरिवर्तनापासून झाली. मंगोल साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर मंगोल लोकांनी शॅमनिक परंपरा परत केल्या, परंतु १६व्या आणि १७व्या शतकात बौद्ध धर्म पुन्हा येथे रुजला.

संदर्भ

  1. ^ 2010 Population and Housing Census of Mongolia. Data recorded in Brian J. Grim et al. Yearbook of International Religious Demography 2014. BRILL, 2014. p. 152
  2. ^ "Mongolia - Population and Housing Census 2010 - Main Findings". National Statistical Office of Mongolia. 2010.