"कीर्तनकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ २६: | ओळ २६: | ||
* [[अखिल भारतीय कीर्तन संस्था]], विठ्ठल रखुमाई मंदिर, द.ल. वैद्य मार्ग, दादर (मुंबई) |
* [[अखिल भारतीय कीर्तन संस्था]], विठ्ठल रखुमाई मंदिर, द.ल. वैद्य मार्ग, दादर (मुंबई) |
||
* [[वारकरी शिक्षण संस्था (जोग महाराज) आळंदी देवाची|जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची]] : स्थापना इ.स. १९१७ |
* [[वारकरी शिक्षण संस्था (जोग महाराज) आळंदी देवाची|जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची]] : स्थापना इ.स. १९१७ |
||
* नारदीय कीर्तनाचे नियमित प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून घेणाऱ्या दादर (मुंबई) तसेच पुणे व नागपूर येथील पाठशाळा |
|||
* श्रीसंत भगवानबाबा वारकरी शिक्षण संस्था, होळ (तालुका केज, जिल्हा बीड) |
|||
* ॐ तत्त्वमसि प्रतिष्ठानद्वारा संचालित हरिकीर्तन प्रबोधिनी संस्था, ठाणे (संगणकाद्वारे ऑनलाईन शिक्षणाचीसुद्धा सोय) |
|||
* श्री हरिकीर्तनोत्तेजक संस्था, नारद मंदिर, सदाशिव पेठ, पुणे. |
|||
==कीर्तन महोत्सव/कीर्तन प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणाऱ्या संस्था== |
|||
* संत एकनाथमहाराज संस्थान ट्रस्ट, ([[पैठण]]) |
|||
* कीर्तन महोत्सव समिती, कुडाळ |
|||
* झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठान, बीड |
|||
* नारदीय कीर्तन महोत्सव करणारी अखंड एकादशी कीर्तनमाला (गुरुदत्तधाम, गोंदी) |
|||
* वैष्णव विचार कीर्तन महोत्सव समिती, (पिंपरी-पुणे) : संस्थेची स्थापना इ.स. १९९८. |
|||
==वारकरी कीर्तनकार== |
==वारकरी कीर्तनकार== |
१०:१३, २ जून २०१९ ची आवृत्ती
कीर्तन करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार असे म्हणतात. महाराष्ट्रात सुमारे साडेतीन हजार प्रमुख कीर्तनकार आहेत. खानदेशात ही संख्या तीनशेच्या आसपास आहे. कीर्तनकारांना सोबत म्हणून गायनाचार्य, पखवाज वादक, हार्मोनियम मास्टर गावोगावी आहेत. कीर्तनात हिंदू कीर्तनकारच नव्हे, तर जैन, मुस्लीम, शीख, मारवाडीही आढळून येतात. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत हाताच्या बोटावर मोजण्याइतके कीर्तनकार होते. आता २०१६ साली) ३० ते ३५ वर्षे वयोगटातही कीर्तनकार आहेत. महिला, बाल कीर्तनकारांची संख्या सहाशेच्या आसपास आहे.
प्रकाश महाराज बोधले हे सध्या (२०१४ साली) अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष व पैठणच्या संतपीठाचे पीठाचार्य आहेत.
पर्यावरण आणि कीर्तनकार
’संत वाङ्मयातील पर्यावरण’ या नावाचे एक पुस्तक आळंदीतील कीर्तनकार संतोष महाराज सुंबे यांनी संपादित केले आहे. ह्या पुस्तकात संत वाङ्मयात आलेल्या पर्यावरणविषयक संदेशांबद्दल विविध कीर्तनकारांनी लिहिलेले लेख आहेत.
वंशपरंपरा, गुरुपरंपरा आणि घराणी
जुन्या काळात कीर्तनाची कला वंशपरंपरेने आणि गुरुपरंपरेने चालत आली आहेत. त्यामुळे कीर्तनकारांची अनेक घराणी तयार झाली. त्या घराण्यांत अनेक प्रशिक्षकही तयार झाले. अशांपैकी काही :-
कीर्तन प्रशिक्षिका
- मानसी श्रेयस बडवे
- प्रा. संगीता मावळे
- विजया वैशंपायन
कीर्तन प्रशिक्षक
- दीपक हनुमंत जेवणे
- शास्त्रीय गायक व शिक्षक प्रदीपबुवा गुरव
- सुहास देशपांडे
- सुहास वझे (गोवा) - लहान मुलांसाठी गेली अनेक वर्षे कीर्तन विद्यालय चालवीत आहेत. तसेच नियमित कीर्तने शिबिरे व कीर्तनविषयक विविध उपक्रम राबवितात.
- प्रवचनकार शंकर सोनू सावंत
- श्रेयस मिलिंद बडवे
कीर्तन/प्रवचनाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था
- अखिल भारतीय कीर्तन संस्था, विठ्ठल रखुमाई मंदिर, द.ल. वैद्य मार्ग, दादर (मुंबई)
- जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची : स्थापना इ.स. १९१७
- नारदीय कीर्तनाचे नियमित प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून घेणाऱ्या दादर (मुंबई) तसेच पुणे व नागपूर येथील पाठशाळा
- श्रीसंत भगवानबाबा वारकरी शिक्षण संस्था, होळ (तालुका केज, जिल्हा बीड)
- ॐ तत्त्वमसि प्रतिष्ठानद्वारा संचालित हरिकीर्तन प्रबोधिनी संस्था, ठाणे (संगणकाद्वारे ऑनलाईन शिक्षणाचीसुद्धा सोय)
- श्री हरिकीर्तनोत्तेजक संस्था, नारद मंदिर, सदाशिव पेठ, पुणे.
कीर्तन महोत्सव/कीर्तन प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणाऱ्या संस्था
- संत एकनाथमहाराज संस्थान ट्रस्ट, (पैठण)
- कीर्तन महोत्सव समिती, कुडाळ
- झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठान, बीड
- नारदीय कीर्तन महोत्सव करणारी अखंड एकादशी कीर्तनमाला (गुरुदत्तधाम, गोंदी)
- वैष्णव विचार कीर्तन महोत्सव समिती, (पिंपरी-पुणे) : संस्थेची स्थापना इ.स. १९९८.
वारकरी कीर्तनकार
- अक्षय महाराज भोसले
- आकाश(तात्या) महाराज बेलुरकर
- नारायणबुवा काणे
- गोविंदस्वामी आफळे
- चारुदत्त आफळे
- चैतन्य महाराज देगलूरकर
- जगन्नाथ महाराज
- आचार्य तुषार भोसले तथा तुरियानंद महाराज
- धनंजय महाराज मोरे
- नामदेवशास्त्री
- नारायण लक्ष्मण वाजे-अलीबागकर महाराज
- निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर
- कीर्तन सौदामिनी सौ. पूजाताई देशमुख
- प्रकाश महाराज बोधले
- बाबामहाराज सातारकर
- योगिराज महाराज पैठणकर
राष्ट्रीय कीर्तनकार
- ओतुरकरबुवा (प्र.दा. राजर्षि)
- उद्धवबुवा जावडेकर
- गोविंदबुवा आफळे
- डॉ. दत्तोपंत पटवर्धन (आद्य राष्ट्रीय कीर्तनकार)
- विष्णू दिगंबर पलुस्कर
- कीर्तनभूषण विनायकबुवा शाळिग्राम
- विश्वासबुवा कुलकर्णी
- संदीप दास महाराज पडवळ
वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार
पहा :