निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

निवृत्ती महाराज देशमुख हे इंदोरीकर या नावाने परिचित असणारे विनोदी कीर्तनकार आहेत. B.Sc.,B.Ed.शिक्षण घेतल्यानंतर शिक्षक म्हणून काम केल्यानंतर काही दिवसांनी महाराजांनी घरातील वारकरी परंपरेनुसार कीर्तनास सुरूवात केली. आणि आज महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार तथा समाज प्रबोधनकार म्हणून महाराज प्रख्यात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील इंदोरी हे महाराजांचे गांव अाहे. या गावाच्या नावावरूनच महाराज इंदोरीकर म्हणून प्रसिद्ध आहेत. सद्यकालिन समाजातील कू-प्रथांवर महाराज कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून प्रखर टीका करतात.काळानुरूप कीर्तनाच्या मांडणीत केलेल्या बदलामुळे इतर कीर्तनकारांपेक्षा महाराजांच्या कीर्तनास युवकांचे प्रचंड प्रमाण असण्या चे हेच कारण आहे. Is it real.