"कीर्तनकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८: ओळ ८:


==वंशपरंपरा, गुरुपरंपरा आणि घराणी==
==वंशपरंपरा, गुरुपरंपरा आणि घराणी==
जुन्या काळात [[कीर्तन|कीर्तनाची]] कला वंशपरंपरेने आणि [[गुरु परंपरा|गुरुपरंपरेने]] चालत आली आहेत. त्यामुळे कीर्तनकारांची अनेक घराणी तयार झाली.
जुन्या काळात [[कीर्तन|कीर्तनाची]] कला वंशपरंपरेने आणि [[गुरु परंपरा|गुरुपरंपरेने]] चालत आली आहेत. त्यामुळे कीर्तनकारांची अनेक घराणी तयार झाली. त्या घराण्यांत अनेक प्रशिक्षकही तयार झाले. अशांपैकी काही :-

== [[कीर्तन]] प्रशिक्षिका==
* मानसी श्रेयस बडवे
* प्रा. संगीता मावळे
* विजया वैशंपायन

==कीर्तन प्रशिक्षक==
* दीपक हनुमंत जेवणे
* शास्त्रीय गायक व शिक्षक प्रदीपबुवा गुरव
* सुहास देशपांडे
* सुहास वझे (गोवा) - लहान मुलांसाठी गेली अनेक वर्षे कीर्तन विद्यालय चालवीत आहेत. तसेच नियमित कीर्तने शिबिरे व कीर्तनविषयक विविध उपक्रम राबवितात.
* प्रवचनकार शंकर सोनू सावंत
* श्रेयस मिलिंद बडवे


==कीर्तन/प्रवचनाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था==
==कीर्तन/प्रवचनाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था==

१०:०५, २ जून २०१९ ची आवृत्ती

कीर्तन करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार असे म्हणतात. महाराष्ट्रात सुमारे साडेतीन हजार प्रमुख कीर्तनकार आहेत. खानदेशात ही संख्या तीनशेच्या आसपास आहे. कीर्तनकारांना सोबत म्हणून गायनाचार्य, पखवाज वादक, हार्मोनियम मास्टर गावोगावी आहेत. कीर्तनात हिंदू कीर्तनकारच नव्हे, तर जैन, मुस्लीम, शीख, मारवाडीही आढळून येतात. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत हाताच्या बोटावर मोजण्याइतके कीर्तनकार होते. आता २०१६ साली) ३० ते ३५ वर्षे वयोगटातही कीर्तनकार आहेत. महिला, बाल कीर्तनकारांची संख्या सहाशेच्या आसपास आहे.

प्रकाश महाराज बोधले हे सध्या (२०१४ साली) अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष व पैठणच्या संतपीठाचे पीठाचार्य आहेत.

पर्यावरण आणि कीर्तनकार

’संत वाङ्‌मयातील पर्यावरण’ या नावाचे एक पुस्तक आळंदीतील कीर्तनकार संतोष महाराज सुंबे यांनी संपादित केले आहे. ह्या पुस्तकात संत वाङ्‌मयात आलेल्या पर्यावरणविषयक संदेशांबद्दल विविध कीर्तनकारांनी लिहिलेले लेख आहेत.

वंशपरंपरा, गुरुपरंपरा आणि घराणी

जुन्या काळात कीर्तनाची कला वंशपरंपरेने आणि गुरुपरंपरेने चालत आली आहेत. त्यामुळे कीर्तनकारांची अनेक घराणी तयार झाली. त्या घराण्यांत अनेक प्रशिक्षकही तयार झाले. अशांपैकी काही :-

कीर्तन प्रशिक्षिका

  • मानसी श्रेयस बडवे
  • प्रा. संगीता मावळे
  • विजया वैशंपायन

कीर्तन प्रशिक्षक

  • दीपक हनुमंत जेवणे
  • शास्त्रीय गायक व शिक्षक प्रदीपबुवा गुरव
  • सुहास देशपांडे
  • सुहास वझे (गोवा) - लहान मुलांसाठी गेली अनेक वर्षे कीर्तन विद्यालय चालवीत आहेत. तसेच नियमित कीर्तने शिबिरे व कीर्तनविषयक विविध उपक्रम राबवितात.
  • प्रवचनकार शंकर सोनू सावंत
  • श्रेयस मिलिंद बडवे

कीर्तन/प्रवचनाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था

वारकरी कीर्तनकार

राष्ट्रीय कीर्तनकार

वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार

पहा :