"डॉनल्ड ट्रम्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन |
No edit summary |
||
ओळ १९: | ओळ १९: | ||
| सही = Donald_Trump_Signature.svg |
| सही = Donald_Trump_Signature.svg |
||
}} |
}} |
||
''' |
'''डोनाल्ड जॉन ट्रम्प, सीनियर''' ({{lang-en|''Donald John Trump, Sr.''}}; [[१४ जून]], [[इ.स. १९४६]]) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] देशाचा [[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] आहे. पेशाने उद्योगपती व दूरचित्रवाणी अभिनेता राहिलेल्या ट्रम्प यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या [[२०१६ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक|२०१६ सालच्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत]] डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाच्या]] [[हिलरी क्लिंटन]] यांचा पराभव करून राष्ट्राध्यक्षपद मिळवले. |
||
==निवडणूक== |
==निवडणूक== |
||
राजकारणाचा कोणताही अनुभव |
राजकारणाचा कोणताही अनुभव नसलेल्या तसेच आजवर कोणतेही प्रशासकीय पद न सांभाळलेल्या ट्रम्प यांनी अनपेक्षितरीत्या [[२०१६ रिपब्लिकन पक्षाची प्राथमिक निवडणूक]] जिंकून [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)|रिपब्लिकन पक्षाचे]] नामांकन मिळवले. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सर्व राजकीय निरीक्षकांनी हिलरी क्लिंटन ही निवडणूक जिंकणार असल्याचे भाकित केले होते. क्लिंटन-केन जोडीला मताधिक्य मिळाले परंतु [[इलेक्टोरल कॉलेज]]मध्ये अधिक मते मिळवून ट्रम्प-पेन्स जोडीने विजय मिळवला. |
||
==पुस्तके== |
|||
* ट्रंप ([[अनंत लाभसेटवार]]) |
|||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
||
{{कॉमन्स|Donald Trump| |
{{कॉमन्स|Donald Trump|डोनाल्ड ट्रंप}} |
||
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.trumpuniversity.com/blog/index.cfm | शीर्षक = ट्रंप ब्लॉग | भाषा = इंग्लिश }} |
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.trumpuniversity.com/blog/index.cfm | शीर्षक = ट्रंप ब्लॉग | भाषा = इंग्लिश }} |
||
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.trump.com/ | शीर्षक = द ट्रंप ऑर्गनायझेशन | भाषा = इंग्लिश }} |
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.trump.com/ | शीर्षक = द ट्रंप ऑर्गनायझेशन | भाषा = इंग्लिश }} |
१४:४८, ३० मार्च २०१९ ची आवृत्ती
डॉनल्ड ट्रम्प | |
अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष
| |
---|---|
विद्यमान | |
पदग्रहण २० जानेवारी २०१७ | |
उपराष्ट्रपती | माइक पेन्स |
मागील | बराक ओबामा |
राजकीय पक्ष | रिपब्लिकन |
पत्नी | मेलनिया ट्रम्प |
व्यवसाय | उद्योगपती |
धर्म | ख्रिश्चन |
सही |
डोनाल्ड जॉन ट्रम्प, सीनियर (इंग्लिश: Donald John Trump, Sr.; १४ जून, इ.स. १९४६) हे अमेरिका देशाचा राष्ट्राध्यक्ष आहे. पेशाने उद्योगपती व दूरचित्रवाणी अभिनेता राहिलेल्या ट्रम्प यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या २०१६ सालच्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाच्या]] हिलरी क्लिंटन यांचा पराभव करून राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
निवडणूक
राजकारणाचा कोणताही अनुभव नसलेल्या तसेच आजवर कोणतेही प्रशासकीय पद न सांभाळलेल्या ट्रम्प यांनी अनपेक्षितरीत्या २०१६ रिपब्लिकन पक्षाची प्राथमिक निवडणूक जिंकून रिपब्लिकन पक्षाचे नामांकन मिळवले. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सर्व राजकीय निरीक्षकांनी हिलरी क्लिंटन ही निवडणूक जिंकणार असल्याचे भाकित केले होते. क्लिंटन-केन जोडीला मताधिक्य मिळाले परंतु इलेक्टोरल कॉलेजमध्ये अधिक मते मिळवून ट्रम्प-पेन्स जोडीने विजय मिळवला.
पुस्तके
- ट्रंप (अनंत लाभसेटवार)
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- (इंग्लिश भाषेत) http://www.trumpuniversity.com/blog/index.cfm. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - (इंग्लिश भाषेत) http://www.trump.com/. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)