डॉनल्ड ट्रम्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डॉनल्ड ट्रम्प
डॉनल्ड ट्रम्प


विद्यमान
पदग्रहण
२० जानेवारी २०१७
उपराष्ट्रपती माइक पेन्स
मागील बराक ओबामा

राजकीय पक्ष रिपब्लिकन
पत्नी मेलनिया ट्रम्प
व्यवसाय उद्योगपती
धर्म ख्रिश्चन
सही डॉनल्ड ट्रम्पयांची सही

डोनल्ड जॉन ट्रम्प, सीनियर (इंग्लिश: Donald John Trump, Sr.; १४ जून, इ.स. १९४६) हे अमेरिका देशाचा राष्ट्राध्यक्ष आहे. पेशाने उद्योगपती व दूरचित्रवाणी अभिनेता राहिलेल्या ट्रम्प यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या २०१६ सालच्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाच्या]] हिलरी क्लिंटन यांचा पराभव करून राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

निवडणूक[संपादन]

राजकारणाचा कोणताही अनुभव नसलेल्या तसेच आजवर कोणतेही प्रशासकीय पद न सांभाळलेल्या ट्रम्प यांनी अनपेक्षितरीत्या २०१६ रिपब्लिकन पक्षाची प्राथमिक निवडणूक जिंकून रिपब्लिकन पक्षाचे नामांकन मिळवले. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सर्व राजकीय निरीक्षकांनी हिलरी क्लिंटन ही निवडणूक जिंकणार असल्याचे भाकित केले होते. क्लिंटन-केन जोडीला मताधिक्य मिळाले परंतु इलेक्टोरल कॉलेजमध्ये अधिक मते मिळवून ट्रम्प-पेन्स जोडीने विजय मिळवला.

पुस्तके[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: